AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Live Updates | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबले

| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 12:44 AM
Share

हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. | Mumbai Rain Live Updates Maharashtra

Rain Live Updates | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबले
mumbai rain

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 13 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Jun 2021 10:53 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात मालेगाव शहरासह शिरपूर परिसरात जोरदार पाऊस

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरासह शिरपूर परिसरात जोरदार पाऊस

    या ठिकाणी खरिपातील पेरणीला येणार वेग

    शेतकऱ्यांमध्ये आनंदचं वातावरण

  • 13 Jun 2021 10:52 PM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग, शहराच्या अनेक भागांत पाणी तुंबले

    रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग

    शहरात जोरदार पाऊस, शहराच्या अनेक भागात तुंबापुरी

    शहरातल्या मच्छी मार्केट भागात गुडघाभर पाणी

    नगरपरिषदेने नालेसफाई न केल्याने अनेक भागात पाणी तुंबले

  • 13 Jun 2021 10:49 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरासह शिरपूर परिसरात जोरदार पाऊस

    वाशिम : वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरासह शिरपूर परिसरात जोरदार पाऊस, या ठिकाणी खरिपातील पेरणीला येणार वेग, शेतकऱ्यांमध्ये आनंदच वातावरण

  • 13 Jun 2021 05:47 PM (IST)

    चंद्रपूरला विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपले

    चंद्रपूर:विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने शहराला झोडपले,चंद्रपूर जिल्हाभर पावसाची हजेरी, आज सकाळपासून आकाशात होती ढगांची दाटी,  दुपारनंतर जोरदार पावसाने नागरिकांची उडवली त्रेधा, मॉन्सून आगमनानंतर जिल्ह्यात सतत पावसाची उपस्थिती आहे.

  • 13 Jun 2021 05:17 PM (IST)

    मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा , पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा

    मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा , पुढच्या तीन तासात जोरदार पावसाचा इशारा नांदेड , हिंगोली , परभणी , जालना , बीड जिल्ह्यात पुढच्या तीन तासात जोरदार पाऊस 30 – 40 प्रति किलोमीटर वादळी वार्यासह पावसाची इशारा हवामान खात्यानं दिला इशारा

  • 13 Jun 2021 03:30 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू…

    वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

  • 13 Jun 2021 08:39 AM (IST)

    नागपुरात मान्सूनचे दमदार आगमन, 3 दिवसात 96 मिमी पावसाची नोंद

    नागपूर  –

    नागपुरात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून 3 दिवसात 96 मी मी पावसाची नोंद

    पावसाचा जोर काहीसा ओसरला

    ऑरेंज अलर्ट ला येलो अलर्ट मध्ये परावर्तित करण्यात आलं

    पावसाचं वातवरण निर्माण असून काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे

  • 13 Jun 2021 07:58 AM (IST)

    मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात

    दादर, वडाळा, सायन, माटुंगा भागात जोरदार पाऊस

    पश्चिम उपनगरात ढगाळ वातावरण

    तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस

  • 13 Jun 2021 07:28 AM (IST)

    मुंबईत पावसाची विश्रांती, रेल्वेसेवा सामान्य

    आज पावसाने विश्रांती घेतली म्हणून रेल्वेसेवा सामान्य

    सेंट्रल वेस्टन हर्बल लाईन तिन्ही मार्गावर सामान्य प्रमाणे लोकल धावत आहे

  • 13 Jun 2021 06:59 AM (IST)

    रत्नागिरीत सकाळपासून पावसाची विश्रांती

    रत्नागिरी- सकाळपासून पावसाची विश्रांती

    रात्रभर रत्नागिरीमध्ये होत्या पावसाच्या कोसळला

    हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्याला दिलाय रेड अलर्ट

    आज दिवसभर मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

    किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

  • 13 Jun 2021 06:44 AM (IST)

    मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ, पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली

    मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात वाढ तलावता जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा पुढील दीड महिना मुंबईकरांची चिंता मिटली

    मोडकसागर- 43,393 तानसा 18,827 मध्य वैतरणा 26, 676 भातसा 81,684 विहार 14,176 तुळशी 4,217

    सध्या स्थितीमध्ये तलावांध्ये एकून एक लाख 85 हजार 971 पाणीसाठा शिल्लक आहे

  • 13 Jun 2021 06:31 AM (IST)

    मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाची माहिती

    संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट

    आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आँरेज अलर्ट

    रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्ट

    अतिवृष्टीचे ढगांनी दक्षिणेकडे वळल्याने मुंबईचा रेड अलर्ट आँरेज अलर्ट मध्ये बदलला

    मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

    हवामान विभागाची माहिती

Published On - Jun 13,2021 6:13 AM

Follow Us
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर मुख्यंमत्र्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत दिली मोठी अपडेट
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...