शिवसेना नगरसेवकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

मुंबई :  शिवसेना नगरसेवक  कमलेश यशवंत भोईर (Kamlesh Bhoir) यांना दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. ठाणे लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. कमलेश भोईर यांना त्यांच्याच ऑफीसमध्ये पकडण्यात आलं. नगरसेवक कमलेश भोईर यांनी काशिमीरा इथल्या मुन्शीकंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता 25 हजाराची लाच मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार दिली होती. या […]

शिवसेना नगरसेवकाला दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई :  शिवसेना नगरसेवक  कमलेश यशवंत भोईर (Kamlesh Bhoir) यांना दहा हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. ठाणे लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. कमलेश भोईर यांना त्यांच्याच ऑफीसमध्ये पकडण्यात आलं.

नगरसेवक कमलेश भोईर यांनी काशिमीरा इथल्या मुन्शीकंपाऊंडजवळ सुरु असलेल्या बांधकामाकरिता 25 हजाराची लाच मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने ठाणे एसीबीकडे तक्रार दिली होती.

या तक्रारीनंतर ठाणे एसीबीने सापळा रचून दहा हजार रुपये स्वीकारत असताना, कमलेश भोईर यांना अटक केली. कमलेश भोईर मीरा भाईंदर महानगर पालिका प्रभाग 15 चे शिवसेना नगरसेवक आहे. त्यांना अटक झाल्याने परिसरात एकच चर्चा सुरु होती.

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.