नाशिकच्या गोदाघाटावर शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, ठाकरेंच्या दौऱ्यावेळी नेमकं काय घडलं?
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज गोदातीरी महाआरती करण्यात आली. उद्धव ठाकरे काळाराम मंदिरातून पूजा करुन गोदाघाटावर आले त्यावेळी शिवसैनिकांनी गोदाघाटाच्या बाहेर गर्दी केली होती. यावेळी गोदाघाटात प्रवेश करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. ही गर्दी आवरणं पोलिसांसाठी कठीण झालं. याच दरम्यान पोलीस आणि शिवसैनिक यांच्यात बाचाबाची झाली.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
ताऊ.. कंट्रोलमध्ये राहा..; लाइव्ह शोमधील कृत्य पाहून वृद्ध व्यक्तीवर भडकली स्टार
Fatty Liver ची समस्या असेल तर काय खाऊ नये ?
रक्तवाढीसाठी व्हिटामिन सी आणि आयर्नने भरपूर 5 पदार्थ पाहा
WTC मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, टीम इंडिया कितव्या स्थानी?
ऐश्वर्या रायच्या आधी सलमान या अभिनेत्रीसाठी होता वेडा; ब्रेकअपनंतर 5 जणींना केलं डेट
हिवाळ्यात रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने काय होते?
