AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याकडून राजस्थानकडे जाणाऱ्या टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू

कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. (Manmad Malegaon Road Accident)

पुण्याकडून राजस्थानकडे जाणाऱ्या टँकरची ट्रकला धडक, दोघांचा होरपळून मृत्यू
Manmad Malegaon Road Accident
| Updated on: Jun 01, 2021 | 6:53 AM
Share

नाशिक : मनमाड – मालेगाव रोड भीषण अपघात झाला आहे. कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक आणि सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Manmad Malegaon Road Accident Two People Died)

दोन्ही वाहने जळून खाक

सोमवारी रात्री मनमाड-मालेगाव मार्गावर कौलाने गावाजवळ भीषण अपघात झाला. यात भरधाव वेगाने सिसमचे रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रेलर आणि कांदा घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यानंतर दोन्ही वाहनाने पेट घेतला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन्ही वाहने जळून खाक झाली.

वाहतुकीचा 3 तास खोळंबा

या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच मालेगाव अग्निशमन दल आणि तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या वाहनांना लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. या अपघातामुळे मनमाड-मालेगाव मार्गावर वाहतुकीचा सुमारे 3 तास खोळंबा झाला.

दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत

ही आग आटोक्यात आणल्यानंतर दोन्ही वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.  हा टँकर पुणे येथून राजस्थानकडे जात होता. तर आयशर ट्रक हा मनमाडकडे येत असतेवेळी हा अपघात झाला. (Manmad Malegaon Road Accident Two People Died)

संबंधित बातम्या : 

लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी, कचऱ्याच्या पोत्यापासून कुरिअर, पार्सलचा वापर, 10 दिवसात कोट्यवधींची दारु जप्त

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती, रुग्णालयात उपचार सुरु

आमदाराच्या मुलीच्या लग्नाच्या कार्यक्रमात अधिकारी जेव्हा डान्स करतो, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कारवाई होणार? सर्वसामान्यांचा सवाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.