सायबर कॅफे चालक आणि आरटीओ एजंटवर पोलिसांची करडी नजर, स्वतःच परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स देत असल्याची तक्रार

स्वतःच परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स देत असल्याची तक्रार

सायबर कॅफे चालक आणि आरटीओ एजंटवर पोलिसांची करडी नजर,  स्वतःच परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स देत असल्याची तक्रार
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:12 PM

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) सायबर कॅफे  आणि आरटीओ एजंट वर नवी मुंबई पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. नवी मुंबई परिवहन कार्यालयाकडे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी स्वतः हजर न राहता सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट मार्फत अधिकचे पैसे देऊन लर्निंग लायसन्स काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार काही सायबर कॅफेमध्ये (Cybercafe) आधार कार्ड घेऊन लर्निंग लायसन्स काढण्याची मागणी केली असता कोणतीही पडताळणी न करता एजंटच लर्निंग लायसन्सची परीक्षा देऊन लायसंस काढून देत असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारी नुसार पोलिसांनी गैरप्रकारे लर्निंग लायसन्स काढून देणाऱ्या सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल केला असून अनेकांना नोटीस देण्यात आलेय.

स्वतःच परीक्षा देऊन लर्निंग लायसन्स देत असल्याची तक्रार

नवी मुंबईतील सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट वर नवी मुंबई पोलिसांची आता करडी नजर राहणार आहे. नवी मुंबई परिवहन कार्यालयाकडे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी स्वतः हजर न राहता सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट मार्फत अधिकचे पैसे देऊन लर्निंग लायसन्स काढण्यात येत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या.

काही सायबर कॅफे मध्ये आधार कार्ड घेऊन लर्निंग लायसन्स काढण्याची मागणी केली असता कोणतीही पडताळणी न करता एजंटच लर्निंग लायसन्सची परीक्षा देऊन लायसंस काढून देत असल्याचे निदर्शनास आल्यावर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

आलेल्या या तक्रारींनुसार पोलिसांनी गैरप्रकारे लर्निंग लायसन्स काढून देणाऱ्या सायबर कॅफे आणि आरटीओ एजंट विरोधात गुन्हा दाखल केला असून अनेकांना नोटीस देण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.