AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही डोस पूर्ण, तरीही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आज कोल्हे त्यांच्या शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार होता.

दोन्ही डोस पूर्ण, तरीही खासदार अमोल कोल्हेंना कोरोनाची लागण
Amol-Kolhe
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 3:45 PM
Share

पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते. आज कोल्हे त्यांच्या शिरुर मतदारसंघाचा दौरा करणार होता. दरम्यान कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यामातून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. (ncp mp dr amol kolhe tested corona positive taking treatment under observation of doctors)

अमोल कोल्हेंची प्रकृती स्थिर, उपचार सुरु

सध्या कोरोनाची दुसरी लाट सरली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या दौऱ्यातदेखील वाढ झाली आहे. आज खासदार अमोल कोल्हे त्यांच्या शिरुरच्या दौऱ्यावर होते. यापूर्वी मागील दोन दिवसांपासून कोल्हे यांना कोरोनासदृश लक्षणे जाणवत होती. त्यानंतर  चाचणी केल्यानंतर कोल्हे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले असूनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

इतर बातम्या :

चिमुकल्याचा गळा दाबून खून, मृतदेह पुरला, मूल नसल्याच्या नैराश्यातून हत्येचा संशय

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे SP ना निर्देश, पडळकरांना दणका!

अशोकराव, आम्ही सुद्धा 96 टक्केवाले, नांदेडमधील गैरहजेरीवरुन संभाजीराजेंचा हल्लाबोल

(ncp mp dr amol kolhe tested corona positive taking treatment under observation of doctors)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.