VIDEO | 11 प्रवाशांचा जीव धोक्यात घालत वाहत्या पाण्यातून बस दामटवली, आणि…

बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चालकाने खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या दबावामुळे बस घसरुन नदीपात्रात जाऊन अडकली.

VIDEO | 11 प्रवाशांचा जीव धोक्यात घालत वाहत्या पाण्यातून बस दामटवली, आणि...
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 1:00 PM

कोल्हापूर : कोल्हापुरात पांगिरे गावाजवळ असलेल्या चिकोत्रा नदी पात्रात बस वाहून गेली. चालकाने पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न घेता 11 प्रवाशांचा जीव धोक्यात घालत बस पाण्यात घातली. आजरावरुन आलेली ही खासगी ट्रॅव्हल्स बस भुदरगड पोलीस ठाणे हद्दीत वाहून गेली. सुदैवाने चालकासह सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चालकाने खासगी ट्रॅव्हल्स बस पुलावरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या दबावामुळे बस घसरुन नदीपात्रात जाऊन अडकली. सुदैवाने बसमधील 11 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

ट्रॅव्हल्स बस बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना पावसाचा अडथळा येत होता. त्यातच नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र बस नदीपात्रात अडकली.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पुराच्या पाण्यातून बैलगाडी हाकणं जीवावर, दोन्ही बैलांपाठोपाठ शेतकऱ्याचाही मृतदेह आढळला

VIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू

(Kolhapur Chikotra River Private Bus Stuck as Driver Drives into flooded water)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.