AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार निप्पाणीला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा”

महाराष्ट्र एकीकरण समितीची कोल्हापुरात रॅली...

आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Dec 26, 2022 | 1:50 PM
Share
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुरात रॅली काढण्यात आली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न मागच्या काही दिवसांपासून चिघळलेला आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुरात रॅली काढण्यात आली आहे.

1 / 5
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या रॅलीमध्ये काही राजकीय नेतेही सहभागी झाले आहेत. खासदार संजय महाडिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या रॅलीमध्ये काही राजकीय नेतेही सहभागी झाले आहेत. खासदार संजय महाडिक यांनी या रॅलीत सहभाग घेतला.

2 / 5
यावेळी बोलताना "सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार आणि निप्पाणी या भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा", अशी मागणी संजय महाडिक यांनी केली आहे.

यावेळी बोलताना "सीमावादाचा निकाल लागत नाही, तोवर बेळगाव, कारवार आणि निप्पाणी या भागाला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा", अशी मागणी संजय महाडिक यांनी केली आहे.

3 / 5
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर हक्क सांगितला आणि मागच्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर हक्क सांगितला आणि मागच्या काही दिवसांपासून कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

4 / 5
ही केस कोर्टात आहे. याचा निकाल लागेपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली जात आहे. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले.

ही केस कोर्टात आहे. याचा निकाल लागेपर्यंत या भागाला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणी केली जात आहे. विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले.

5 / 5
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच