दहावी नापास श्रीरंग बारणे अब्जाधीश, संपत्ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

पिंपरी चिंचवड : मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काल (9 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. दहावी नापास असलेल्या श्रीरंग बारणे आणि त्यांची पत्नी सरिता यांची एकत्रित संपत्ती अब्जावधींच्या घरात आहे. व्यवसाय – शेती, विट कारखानदारी, बांधकाम व्यवसाय शिक्षण – 10 वी अनुत्तीर्ण (श्री फत्तेचंद […]

दहावी नापास श्रीरंग बारणे अब्जाधीश, संपत्ती पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

पिंपरी चिंचवड : मावळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी काल (9 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. दहावी नापास असलेल्या श्रीरंग बारणे आणि त्यांची पत्नी सरिता यांची एकत्रित संपत्ती अब्जावधींच्या घरात आहे.

व्यवसाय – शेती, विट कारखानदारी, बांधकाम व्यवसाय शिक्षण – 10 वी अनुत्तीर्ण (श्री फत्तेचंद जैन विद्यालय, चिंचवड, पुणे बोर्ड)

श्रीरंग चंदू बारणे

  • 2017-18 : 33 लाख 16 हजार 783 रुपये
  • 2016-17 : 31 लाख 58 हजार 929 रुपये
  • 2015 – 16 : 55 लाख 45 हजार 732 रुपये
  • 2014 – 15 : 1 कोटी 74 लाख 31 हजार 553 रुपये
  • 2013-14 : 74 लाख 38 हजार 520 रुपये

पत्नी सरिता श्रीरंग बारणे

  • 2017-18 : 12 लाख 42 हजार 788 रुपये
  • 2016-17 : 4 लाख 11 हजार 236 रुपये
  • 2015 – 16 : 3 लाख 92 हजार 770 रुपये
  • 2014 – 15 : 5 लाख 63 हजार 878 रुपये
  • 2013-14 : 5 लाख 29 हजार 447 रुपये

हातातील रोख रक्कम

  • श्रीरंग बारणे – 36 लाख रुपये
  • पत्नी सरिता बारणे – 12 लाख रुपये

श्रीरंग बारणेंच्या गाड्या

  • मर्सिडीज बेन्झ — 56 लाख 6 हजार 418
  • टोयोटो फॉर्च्युनर – 40 लाख 12 हजार 475 रुपये

जडजवाहीर, सोनेचांदी

श्रीरंग बारणे –

  • हिऱ्याची अंगठी – 11 लाख 55 हजार 22 रुपये
  • सोने – 450 ग्रॅम (किंमत – 13 लाख 95 हजार रुपये)
  • घड्याळ – 50 हजार रुपये
  • मोबाईल – 44 हजार 500 रुपये
  • रिव्हॉल्व्हर – 35 हजार रुपये

पत्नी सरिता बारणे –

  • कर्णकुंड्या – 5 लाख 50 हजार रुपये
  • सोने – 700 ग्रॅम (किंमत – 21 लाख 70 हजार रुपये)
  • चांदी – 5 किलो (किंमत – 2 लाख 50 हजार रुपये)
  • घड्याळ – 30 हजार रुपये
  • मोबाईल – 40 हजार रुपये

श्रीरंग बारणे

  • जंगम मालमत्ता – 13 कोटी 20 लाख 88 हजार 964 रुपये
  • स्थावर मालमत्ता – 69 कोटी 60 लाख 57 हजार 856 रुपये
  • कर्ज – टोयाटो फायनान्स सर्व्हिसला 4 लाख 16 हजार 612 रुपये वाहन कर्ज देणे

पत्नी सरिता बारणे

  • जंगम मालमत्ता – 57 लाख 5 हजार 646 रुपये
  • स्थावर मालमत्ता – 18 कोटी 94 लाख 57 हजार 668 रुपये

मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्याशी आहे. निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात मावळमध्ये मतदान पार पडणार आहे.

संबंधित बातमी : छोट्या भावाकडून 2 कोटी घेतले, आत्या-आजोबांना 70 लाख दिले, पार्थची संपत्ती किती?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.