Pune crime : सोनं अन् मोबाइल लुटणारे 24 तासांत गजाआड; लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ शस्त्रांचा धाक दाखवून करत होते चोरी

लोणावळ्यातील टायगर पॉइंट (Tiger Point) येथे अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करून, धारदार शास्त्राचा धाक दाखवून अर्धा तोळे सोने, मोबाइल असा ऐवज लुटून पोबारा केला होता. त्या दोघांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala) चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

Pune crime : सोनं अन् मोबाइल लुटणारे 24 तासांत गजाआड; लोणावळ्यातल्या टायगर पॉइंटजवळ शस्त्रांचा धाक दाखवून करत होते चोरी
मोबाइल, सोने लुटणाऱ्यांना पोलिसांनी केली अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 10:04 AM

लोणावळा, पुणे : लोणावळ्यातील टायगर पॉइंट (Tiger Point) येथे अज्ञात चोरट्यांनी दमदाटी करून, धारदार शास्त्राचा धाक दाखवून अर्धा तोळे सोने, मोबाइल असा ऐवज लुटून पोबारा केला होता. त्या दोघांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी (Lonavala) चोवीस तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. सुनील आखाडे, चिंतन पठारे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, अर्धा तोळे सोने आणि मोबाइल असा चोरलेला माल हस्तगत (Seized) करण्यात आला आहे. लोणावळा परिसरात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. त्यात टायगर पॉइंट येथे हे चोरटे शस्त्रांचा धाक दाखवत तसेच दमदाटी करून लुटत होते. चोरट्यांनी तब्बल अर्धा तोळे सोने तसेच मोबाइल लुटला होता. त्यानंतर पसार झाले होते. या चोरट्यांच्या मुसक्या आता लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आवळल्या आहेत.

आणखी वाचा :

PMPML : पुण्यातील पीएमपीएमएलची सीएनजी आणि इलेक्ट्रिक बस वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

Grips Festival : आला रे आला…! दोन वर्षांच्या सुट्टीनंतर मुलांसाठी पुण्यात ग्रिप्स थिएटर फेस्टिव्हल! काय खास? वाचा…

Pune crime : तिकीट काढलं कोलकात्याचं, रवानगी थेट तुरुंगात! महागड्या सायकल चोरणाऱ्यांना पुण्यातील स्वारगेट पोलिसांचा हिसका

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.