Leopard death | जुन्नरमधील शेतात मृत अवस्थेत आढळला बिबट्या.. ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्यानेअनेकदा नागरिकांवरही हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शेतात काम करणाऱ्या लोकांनाही अनेकदा बछडे आढळून आले आहेत. वन विभागाने या या सगळ्याची तातडीने दखल घेत त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Leopard death | जुन्नरमधील शेतात मृत अवस्थेत आढळला बिबट्या.. ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधीक फोटोImage Credit source: social
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 3:30 PM

जयवंत शिरतर, पुणे – जुन्नर तालुक्यातील गोगडी मळयामधील दुर्गा मातानगर येथे एक बिबटया (Leopard death ) मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत बिबट्याची माहिती वन विभागाला (forest department)देण्यात आली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की येथील स्थानिक नागरिक उमेश शंकर नायकवडी यांना शेतात जात असताना बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. मृतावस्थेत सापडलेला बिबटया हा नर जातीचा असुन दोन बिबटयांच्या झालेल्या हल्ल्यात याचा जखमी होऊन मुत्यू झाला आहे असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. .घटनास्थळी वन अधिकारी संतोष साळुंखे,त्रिंबक जगताप,स्वप्नील हाडवळे यांनी भेट दिली असता त्यांनी त्याचा पंचनामा करून पोस्ट मार्टम साठी माणिक डोह येथील बिबटया निवारण केंद्रात(Leopard Prevention Center) पाठवले आहे.तसेच हे.

बिबट्याच्या वावरामुळे नागरिकात भीतीचे वातावरण जुन्नर परिसरात बिबट्याचा वावर आहे. बिबट्यानेअनेकदा नागरिकांवरही हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शेतात काम करणाऱ्या लोकांनाही अनेकदा बछडे आढळून आले आहेत. वन विभागाने या या सगळ्याची तातडीने दखल घेत त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी उमेश नायकोडी, निवृत्ती औटी व महेश औटी यांनी केली आहे.

Aurangabad | वाळूज ठाण्याला राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनचा मान, महासंचालकांची घोषणा

Shaktimaan : शक्ति.. शक्ति… शक्तिमान मोठ्या पडद्यावर झळकणार, फॅन्सचा आनंद गगणात मावेना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

Shocking sea water video : समुद्रातल्या पाण्यात Enjoy करत होते Ride, तेवढ्यात अचानक…

Non Stop LIVE Update
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.