Pune MNS clashes : पुण्यात मनसेतील मतभेद चव्हाट्यावर! ‘हनुमान चालिसा’चा कार्यक्रम अजय शिंदेंचा, वसंत मोरेंचा आरोप

उद्याच्या मनसेच्या (MNS) हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर मनसेत मतभेद असल्याचे समोर आले आहे. उद्याचा कार्यक्रम हा पक्षाचा नसून तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे, असा घरचा आहेर वसंत मोरे यांनी दिला आहे.

Pune MNS clashes : पुण्यात मनसेतील मतभेद चव्हाट्यावर! 'हनुमान चालिसा'चा कार्यक्रम अजय शिंदेंचा, वसंत मोरेंचा आरोप
अजय शिंदे/वसंत मोरेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 1:54 PM

पुणे : उद्याच्या मनसेच्या (MNS) हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहर मनसेत मतभेद असल्याचे समोर आले आहे. उद्याचा कार्यक्रम हा पक्षाचा नसून तो अजय शिंदे यांचा कार्यक्रम आहे, असा घरचा आहेर वसंत मोरे यांनी दिला आहे. तर मला अद्याप कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यामुळे मी कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, असे स्पष्टीकरणही वसंत मोरे (Vasant More) यांनी दिले आहे. मात्र उद्या संध्याकाळी 5 वाजता राज ठाकरेंना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंच्या भेटी दरम्यान मी माझी भूमिका स्पष्ट करणार, असे ते म्हणाले आहेत. आपल्या प्रभागात भोंगे लावणार नाही, अशी भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. त्यानंतर शहरातील मनसेत असलेले मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता पुन्हा एकदा त्याची प्रचिती येत आहे.

‘राज ठाकरेंना भेटणार’

मनसे नेते अजय शिंदे यांनी उद्याचा कार्यक्रम आयोजिक केला आहे. त्याचे मला निमंत्रणही नाही. त्यामुळे तो मनसेचा कार्यक्रम नाही, तर अजय शिंदे यांचा असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे. तर संध्याकाळी राज ठाकरेंना भेटून सर्व बाबी कानावर घालणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.

आणखी वाचा :

Raut on Somaiya: भाजपच्याच लोकांना कोर्टाचे दिलासे कसे मिळतात?; संजय राऊत यांचा सवाल

Beed | फडणवीसांवर टीका करणाऱ्या मिटकरींनी राजकारण सोडून चित्रपटात जावं, भाजप प्रवक्ते राम कुलकर्णींचा सल्ला

Hasan Mushrif : मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरून वाद चिघळला, कोल्हापुरात भाजपचा मोर्चा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.