AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Moot Court : तब्बल दोन वर्षांनंतर पुण्यात भरली ‘मूट कोर्ट’ राज्यस्तरीय स्पर्धा, 25 संघ सहभागी

तब्बल दोन वर्षानंतर ‘मूट कोर्ट’ (Moot Court) राज्यस्तरीय स्पर्धा (State-level competition) रविवारी शहरातील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात (Shri Shivaji Maratha Society’s Law College) पार पडली.

Pune Moot Court : तब्बल दोन वर्षांनंतर पुण्यात भरली ‘मूट कोर्ट’ राज्यस्तरीय स्पर्धा, 25 संघ सहभागी
मूट कोर्टात सहभागी विधी महाविद्यालयातील विद्यार्थीImage Credit source: HT
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 11, 2022 | 1:45 PM
Share

पुणे : तब्बल दोन वर्षानंतर ‘मूट कोर्ट’ (Moot Court) राज्यस्तरीय स्पर्धा (State-level competition) रविवारी शहरातील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात (Shri Shivaji Maratha Society’s Law College) पार पडली. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातील विविध विधी महाविद्यालयातील 500हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या 25 संघांनी भाग घेतला आणि ‘कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरण’बाबत युक्तिवाद केला. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर पुणे जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख आणि एसएसएमएसएलसीचे (SSMSLC) प्रभारी प्राचार्य विश्वनाथ पाटील उपस्थित होते. लॉ कॉलेजच्या इमारतीत तीन वेगवेगळ्या मूट कोर्टात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये केसच्या सुनावणीसाठी दोन पॅनेल न्यायाधीश होते.

‘आमच्यासाठी हा शिकण्याचा अनुभव होता’

ही आमची तिसरी राज्यस्तरीय स्पर्धा असून विविध विधी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. आम्ही पुणे जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांना आमंत्रित केले होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळावे, असे एसएसएमएसएलसीचे (SSMSLC) प्रभारी प्राचार्य विश्वनाथ पाटील म्हणाले. कायद्याचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शैलेश क्षीरसागर म्हणाले, “आमच्यासाठी हा खूप चांगला शिकण्याचा अनुभव होता.”

आणखी वाचा :

Pune accident : पिकअप ट्रकने रिक्षाला मागून दिली धडक, उरुळी कांचनमधले 11 विद्यार्थी जखमी

Pune Temperature : पुढच्या आठवड्यातलं तापमान 37 ते 39 अंशांपर्यंत राहणार, उन्हापासून दिलासा नाहीच

Pune CCTV | कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी, पुण्यातील अपघाताची भीषण दृश्यं

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!