बारामतीतील दणदणीत विजयानंतर ‘एक फोटो तो बनता है’ म्हणत रोहित पवारांनी ‘ते’ फोटो केले पोस्ट

बारामती लोकसभा मतदार संघात प्रतिष्ठेची लढाई झाली होती. पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात लढले. या लढाईमध्ये अखेर बारामतीकरांनी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कौल दिला. विजयानंतर रोहित पवारांनी काही फोटो पोस्ट करत एक खास कॅप्शन दिलं.

| Updated on: Jun 05, 2024 | 9:15 PM
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने-सामने होत्या. बारामतीकर सुनेला पसंती देतात की लेकीला याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. सुप्रिया सुळेंनी आपला गड कायन राखला.

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार आमने-सामने होत्या. बारामतीकर सुनेला पसंती देतात की लेकीला याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. सुप्रिया सुळेंनी आपला गड कायन राखला.

1 / 4
सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर फॅमिली फोटोसेशन झालं. आमदार रोहित पवार यांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

सुप्रिया सुळे यांच्या विजयानंतर फॅमिली फोटोसेशन झालं. आमदार रोहित पवार यांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 4
या फोटोंमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, तर मुलगी रेवती सुळे दिसत आहेत.

या फोटोंमध्ये शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, तर मुलगी रेवती सुळे दिसत आहेत.

3 / 4
रोहित पवार यांनी फोटोंना, बारामतीतील दणदणीत विजयानंतर, एक फोटो तो बनता है असं खास कॅप्शन दिलं. शरद पवार गटाचे उमेदवारांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांचा पराभव केला. यामध्ये निलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांचा समावेश आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका
कांद्यामुळे भाजपला रडावं लागलं, उद्धव ठाकरेंची टीका.
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी
विशाळगडावरील दर्ग्यात बकरी ईदला प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी.
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना
नीट परीक्षेतील पेपरफुटी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करा : सामना.
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती
मुंबईसह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, पाहा अधिक माहिती.
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ
पहिल्याच पावसात कोकणातला निसर्ग बहरला, पाहा व्हिडीओ.
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी
झालेली चूक पुन्हा नको, पराभवानंतर अजित पवारांची कार्यकर्त्यांनी तंबी.
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले...
विधानसभेसाठी भाजपचा अॅक्शन प्लॅन ठरला, बावनकुळेंनी सविस्तर सांगितले....
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
'यूज अँड थ्रो' ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल.
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?
केतकी चितळेसारखा आवाज उठवावा; VHP नं मांडली रोखठोक भूमिका, प्रकरण काय?.
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले
सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? दादा म्हणाले.