AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार

टोळक्याने दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास ससुरुवात केली. मारहाण सुरु असतानाच एकाने पिस्तूल काढत अल्पवयीन ,मुलावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील रहिवाशी जमा झाले,मात्र गुंडानी रहिवाश्यानाही शिवीगाळ करतादमदाटी केली , त्यांना विटा फेकून मारत घटना स्थळावरून पलायन केले.

Pune crime |धक्कादायक ! पुण्यातन गुंडांच्या टोळक्याकडून अल्पवयीन मुलावर गोळीबार
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 4:48 PM
Share

पुणे – पुण्यात अल्पवयीन गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्व वैमनस्यांतून गुंडांच्या टोळक्याने कोथरूड(kothrud) परिसरत अल्पवयीन युवकांवर (minor youth )हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शिवणेमध्येही (Shivane)अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार मुलगा व त्याचा मित्र गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाठी निघाले होते. वारजे भागातील रामा नागर परिसरात अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्राला गुंडांच्या टोळक्याने अडवले. टोळक्याने दोघांनाही शिवीगाळ करत मारहाण करण्यास ससुरुवात केली. मारहाण सुरु असतानाच एकाने पिस्तूल काढत अल्पवयीन ,मुलावर गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरातील रहिवाशी जमा झाले,मात्र गुंडानी रहिवाश्यानाही शिवीगाळ करतादमदाटी केली , त्यांना विटा फेकून मारत घटना स्थळावरून पलायन केले. याप्रकरणी पोलिसांनी सहा गुंडांवर गुन्हा दाखल केला आहे. या गोळेबरच्या घटनेतून अल्पवयीन मुलगा बचावला आहे पोलीस आरोपीच शोध घेत आहेत. घटना स्थळावरून पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

धारदार शस्त्राने  वार दुसरीकडं वडिलांच्या दशक्रियाविधीसाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी चारचाकीमध्ये निघालेल्या माजी सैनिकाने रस्त्यावर असलेली दुचाकी बाजूस काढण्यास सांगितल्याचा राग मनात धरत त्याच्यावर धारदार शस्त्राने  वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनिवास नानासाहेब जगताप (वय 30, रा. माळीमळा, महात्मा फुले नगर, लोणी काळभोर) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत फिर्यादीवरून गणेश भोसले, अभिजीत उर्फ दिगंबर पवार, ओम लिंगरे, साहिल बारसकर, गौरव धांदे, ॠषिकेश पाटोळे, सोन्या गायकवाड, अमित सोनवणे, विशाल आण्णासाहेब जाधव, राम म्हस्के, ओंकार जोगदंड व इतरांचे विरोधात दहशत निर्माण करीत कोयते उंचाविणे, कोयते मारण्याचे भय दाखविणे, जिवे ठार मारण्याच्या उददेशाने कोयता हत्यारांनी मारहाण करुन जखमी करणे या कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jitendra Awhad : ’10 बाय 10च्या घरात राहलोय, सार्वजनिक संडास मी पण वापरलाय’ असं जितेंद्र आव्हाड कुणाला म्हणाले?

Travel Special: हरिद्वारला जाण्याचा प्लॅन आहे? मग या हिल स्टेशनला आवश्य भेट द्या

Mumbai Fire: आग कशी विझवायची? मुंबई महापालिका देणार धडे; बीएमसीचे वरातीमागून घोडे

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.