AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने होणार साजरा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन हा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने होणार साजरा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
| Edited By: | Updated on: Nov 15, 2020 | 1:02 PM
Share

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साधेपणाने साजरा करणार असल्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आला आहे. कोरोनाच्याच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन हा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे. प्रत्येक वर्षा स्मृतिदिनी शिवाजी पार्कात मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. पण यंदा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम होणार नाही अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. (ShivSena chief Balasaheb Thackeray memorial day will be celebrated with simplicity orders of the Chief Minister)

मंगळवारी 17 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. पण यंदा राज्यावर कोरोनाचा संकट आहे. त्यामुळे सगळे सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. याचमुळे बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

शिवसेना भवनात अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांची मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत मुंबईतील विभाग प्रमुखांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन दिनांक 17/11/2020 असून कुठल्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंब हे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. पण विभागातील शिवसैनिकांनी आणि विभागप्रमुख यांनी शिवाजी पार्क इथल्या स्मृतिस्थळी जमू नये असा आदेश देण्यात आला आहे.

इतर बातम्या – 

एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे कोरोना पॉझिटिव्ह, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल

..तर मोदींनी भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी, मंदिर उघडण्याचं श्रेय घेणाऱ्यांना संजय राऊतांचा टोला

(ShivSena chief Balasaheb Thackeray memorial day will be celebrated with simplicity orders of the Chief Minister)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.