AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवर मुलाचा तो मेसेज पाहिला अन् तानाजी सावंत प्रचंड घाबरले, ऋषीराज यांच्या बेपत्ता प्रकरणात मोठं ट्विस्ट

मोठी बातमी समोर येत आहे. , माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.

मोबाईलवर मुलाचा तो मेसेज पाहिला अन् तानाजी सावंत प्रचंड घाबरले, ऋषीराज यांच्या बेपत्ता प्रकरणात मोठं ट्विस्ट
| Updated on: Feb 10, 2025 | 8:15 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. , माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनं एकच खळबळ उडाली. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.  दरम्यान माहिती मिळताच पुणे पोलीस विमानतळावर दाखल झाले, त्यांनी तपास सुरू केला. मात्र आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आहे.

साधारणपणे चारच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मोबाईलवर ऋषीराज यांनी एक मेसेज पाठवला तो मेसेज पाहून तानाजी सावंत घाबरले  त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय उड्डाणमंत्री यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आता अशी माहिती समोर येत आहे की, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हे विशाखापट्टणमला आहेत, ते आता पुण्याकडे निघाले आहेत. तानाजी सावंत हे स्वत: पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचले असून, ते सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.

तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया 

दरम्यान या सर्व प्रकरणावर तानाजी सावंत यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. तो अचानक एअरपोर्टला गेला, यामुळे मी कॅाशियस झालो. तो बाहेर जाताना नेहमी सांगुन जातो. पहील्यांदाच असे झाले त्यानं काहीच सांगितले नाही, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं होतं? 

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषीराज हे अचानक एअरपोर्टला गेले. ते घरातून कुठेही बाहेर जाताना घरी सांगून जातात. मात्र त्यांनी यावेळी घरी काहीच सांगितले नाही. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ते बेपत्ता असल्याची बातमी समोर आली, पोलिसांनी शोधही सुरू केला. मात्र आता ऋषीराज हे बेपत्ता नसून ते विशाखापट्टणमला होते, ते आता पुण्याकडे निघाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र काही वेळ या बातमीनं चांगलाच गोंधळ उडाला.

Follow Us
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज