AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jorge Messi: लिओनल मेस्सीवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं 68व्या वर्षी निधन

स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीच्या वडिलांचं निधन झालं आहे. ओर्हे मेस्सी यांनी आपल्याला मुलाला फुटबॉलपटू करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पण वयाच्या 68 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यामुळे लिओनल मेस्सीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

| Updated on: Aug 08, 2026 | 9:58 PM
Share
स्टार फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर आणखी एक धक्का बसला आहे. त्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरपलं आहे. (Photo: Getty Images)

1 / 5
अर्जेंटिना मिडिया रिपोर्टनुसार, लिओनल मेस्सीच्या वडिलांचं वयाच्या 68व्या निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अर्जेटिनातील रोसारियो शहरातील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Photo: Getty Images)

2 / 5
वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यान मेस्सीच्या वडिलांच्या तब्येतीबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा कुटुंबियांनी आवाहन करत सांगितलं होतं की, गोपनियतेचा आदर करावा आणि अफवा व तर्क टाळावेत.(Photo: Getty Images)

वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यान मेस्सीच्या वडिलांच्या तब्येतीबाबत चर्चा रंगली होती. तेव्हा कुटुंबियांनी आवाहन करत सांगितलं होतं की, गोपनियतेचा आदर करावा आणि अफवा व तर्क टाळावेत.(Photo: Getty Images)

3 / 5
लिओनल मेस्सी याला फुटबॉलच्या उंच शिखरावर पोहोचवण्यात त्याचे वडील ओर्हे मेस्सी यांचाही हातभार आहे. मेस्सी 3 वर्षांचा असताना ओर्हे यांनी त्याला रोजारियोवरून स्पेनला आणलं. तसेच बार्सिलोनासोबत करार केला. (Photo: Getty Images)

4 / 5
लिओनल मेस्सीचा एजंट म्हणून त्याच्या कारकि‍र्दीत महत्त्वाच्या निर्णयात ओर्हे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मेस्सीच्या करारापासून व्यावसायिक हितसंबंधांपर्यंत आणि क्लबच्या निवडीपर्यंत प्रत्येक गोष्टीत ओर्हेची भूमिका होती. मेस्सी प्रत्येक मोठ्या निर्णयात वडिलांच्या मताला प्राधान्य देत असे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?