AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले भुयार, पाहा आतमध्ये काय काय मिळाले

पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात संवर्धनाचे काम सुरु असताना एक तळघर सापडले आहे. या तळघरात आता नेमके काय काय सापडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यातून एक मूर्ती, काही नाणी आणि पादुका सापडल्या आहेत.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडले भुयार, पाहा आतमध्ये काय काय मिळाले
| Updated on: May 31, 2024 | 5:58 PM
Share

पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडले आहे. या तळघरांमध्ये पुरातन मूर्ती तसेच जुन्या वस्तू सापडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे अधिकारी तसेच मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत येथे काम सुरु आहे. तळघरात काय सापडणार याकडे  संपूर्ण विठ्ठल भक्तांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत यामध्ये विष्णूची मूर्ती, पादुका, एक लहान मूर्ती आणि काही नाणी सापडल्याची माहिती आहे. हे तळघर आणखी किती खोल आहे हे पाहिले जात आहे.

६ फूट खोल तळघर

विठ्ठल मंदिरात सध्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या दरम्यान हे तळघर सापडले आहे. या तळघराचा रस्ता कुठपर्यंत जातो याची देखील माहिती घेतली जात आहे.

विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचं सर्वात मोठं देवस्थान आहे. येथे दरवर्षी लाखो लोकं विठ्ठलाच्या भेटीला येत असतात. पंढरपूरची वारी देखील जगभरात चर्चेत असते. याच मंदिरात दर्शनासाठी लोकं अनेक तास रांगा लावतात.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.