दिल्लीच्या अलीपूरमध्ये गोदामाची भिंत कोसळली, पाच जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अजूनही अनेकजण अडकल्याची भीती
अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
