Delhi Crime : वृद्ध नराधमाकडून आधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मग उचलले हे पाऊल, वाचा सविस्तर

प्रकरण उघडकीस आले असून आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्याने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आरोपीचे घरचे जेव्हा त्याला जेवण देण्यासाठी त्याच्या खोलीत पोहचले तेव्हा आत्महत्येची बाब उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला.

Delhi Crime : वृद्ध नराधमाकडून आधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मग उचलले हे पाऊल, वाचा सविस्तर
उल्हासनगरात खिळे असलेल्या दांडक्याने तरुणाला मारहाणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 3:38 PM

नवी दिल्ली : एका 88 वर्षीय वयोवृद्ध नराधमाने एका 11 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममधील बिलासपूरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे घाणेरडे कृत्य उघडकीस आल्यानंतर आरोपी वृद्धाने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार बिलासपूर पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर बिलासपूर पोलिस वृद्धाला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहचले असता आरोपी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. (An 11-year-old girl was sexually assaulted by an elderly accused in Delhi)

मिठाईच्या बहाण्याने घरी बोलावले आणि गैरकृत्य केले

‘आज तक’ने माहितीनुसार, गुरुग्रामच्या बिलासपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात आरोपी आणि पीडित शेजारी शेजारी राहतात. आरोपीने चौथीत शिकणाऱ्या मुलीला बुधवारी रात्री मिठाईच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केले. याबाबत मुलीने जेव्हा आईला त्रास होत असल्याचे सांगितल्यानंतर ही उघडकीस आली. मुलीच्या आईचे म्हणणे आहे की, आरोपीने मुलीसोबत यापूर्वीही चुकीचे कृत्य केले होते. मात्र मुलीला कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपीची आत्महत्या

प्रकरण उघडकीस आले असून आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच त्याने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. आरोपीचे घरचे जेव्हा त्याला जेवण देण्यासाठी त्याच्या खोलीत पोहचले तेव्हा आत्महत्येची बाब उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. बलात्कार प्रकरण उघडकीस आल्याने आरोपी घाबरला आणि शिक्षेच्या भितीने त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. बलात्कार आणि आत्महत्या दोन्ही प्रकरणाबाबत पोलिस सखोल तपास करीत आहेत. (An 11-year-old girl was sexually assaulted by an elderly accused in Delhi)

इतर बातम्या

Yavatmal Crime | अनैतिक संबंधास महिलेचा विरोध, प्रियकराने कटरने चिरला गळा, महिलेची प्रकृती चिंताजनक

तलवारीनं हल्ला करत 10 लाखांच्या खंडणी मागितली! 7 दिवसांच्या आता दोघा खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या

Non Stop LIVE Update
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल
हे मारूतीच शेपूट... जरांगेंच्या पुढच्या आंदोलनावरून भुजबळांचा हल्लाबोल.
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
मनोज जरांगे पाटलांचा पलटवार; शिंदेंच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव.
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?
पोलीस बनून रुबाबात द्यायला गेला कॉपी, झाला गजाआड; नेमकं प्रकरण काय?.
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?
मांजरेकरांच्या अनोखी नात्यांच्या गुंतागुंतीची गाठ प्रेक्षकांना भावणार?.
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा
राणांची बायको निवडणुकीपूर्वी त्याला सोडणार? ठाकरे गटातील नेत्याचा दावा.
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू
McDonald'sचा पिझ्झा,बर्गर खाताय? व्हिडीओ बघाच ग्राहकांना बनवताय उल्लू.
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल
मनसे युती करणार? राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल.
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक
मुंबईतील लोकसभेच्या 'या' 4 जागांवर ठाकरे गटातील कोण-कोण लढवणार निवडणूक.
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट
मध्य-पश्चिम रेल्वेवरील 'या' 20 स्थानकांचा होणार कायापालट.
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?
शिरूरचा सामना कुणात रंगणार? वळसे पाटलांच्या लेकीची शिरूरमधून एन्ट्री?.