AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Results : महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही यशस्वी, लाडक्या बहिणींची मिळाली मोठी साथ, थेट…

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाली आहेत. लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा एनडीएला झाला असून एकहाती सत्ता मिळतंय. महाराष्ट्र पॅटर्नचा बिहारमध्ये फायदा झाला.

Bihar Election Results : महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही यशस्वी, लाडक्या बहिणींची मिळाली मोठी साथ, थेट...
Bihar Election
| Updated on: Nov 14, 2025 | 1:58 PM
Share

बिहारमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करताना दिसली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे बदलली. आता बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास पुढे आली असून एनडीएला बहुमत मिळतंय. एकहाती सत्ता एनडीएची असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा बघायला मिळाला. 90 विधानसभेवर भाजपा उमेदवार सुरूवातीपासूनच आघाडीवर बघायला मिळाली. बिहारमध्ये मतदानाचा एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. त्याचा थेट फायदा एनडीएला झाल्याचे बघायला मिळाले. दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90 टक्के मतदान झाले, जे 2020 च्या तुलनेत 9 टक्के जास्त होते. बिहारमध्ये एनडीए सरकार स्थापन करणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नंबर दोनचा पक्ष जेडीयू ठरला असून जेडीयूने मुख्यमंत्रिपदाचा दावा केलाय.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेचा फायदा महाराष्ट्रात इतका झाला की, थेट महायुतीला बहुमत मिळाले लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणाले तसे यश मिळाले नसतानाही लाडकी बहिणीमुळे एकहाती सत्ता महायुती सरकारला मिळाली. लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारने राज्यातील महिलांना 1500 रूपये दिली.

बिहारमध्ये देखील एनडीएने महिलांसाठी खास योजना आणत प्रत्येक महिलेच्या बॅंक खात्यावर 10 हजार रूपये जमा केले आणि याचाच मोठा फायदा एनडीएला बसला. महिलांनी भरभरून एनडीएला मतदान केले आणि थेट याचा मोठा फायदा झाला. निवडणुकीच्या दोन महिने आधी संवाद मोहीम सुरू झाली. तुमची योजना, तुमचे सरकार, तुमचे मत. तेजस्वीच्या “माझी बहीण” योजना त्या तुलनेत फिकी पडली. 10 हजार रूपये महिलांना देण्यात आल्याने महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले.

वाढलेल्या मतदानाचा टक्का भाजपासाठी आणि एनटीएसाठी फायदेशीर ठरल्याचे येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होतंय. मोठा विजय एनडीएला मिळाला आहे. एझिक्ट पोलनुसारच्या आकडेवारीपेक्षा मोठा विजय एनडीएचा झाला. यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय कार्यकीर्दला धक्का बसल्याचे स्पष्ट होतंय. अनेक फेऱ्यांमध्ये लालू प्रसाद यादवांचे दोन्ही मुले पिछाडीवर बघायला मिळाली.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.