AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! केंद्र सरकारची मोठी घोषणा, इराण अमेरिका युद्धात थेट निर्णय, परदेशी गुंतवणूकदारांना..

इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा भारतात बघायला मिळत आहेत. त्यामध्येच केंद्र सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला. भारतीय अर्थव्यवस्थेवर या युद्धाचा परिणाम होणार नाही, याकरिता केंद्र सरकारकडून विविध मोठे निर्णय घेतली जात आहेत.

मोठी बातमी! केंद्र सरकारची मोठी घोषणा, इराण अमेरिका युद्धात थेट निर्णय, परदेशी गुंतवणूकदारांना..
Narendra Modi
| Edited By: | Updated on: Jun 05, 2026 | 5:26 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा भारतात बसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सतत वाढ होत आहे. या युद्धाच्या काळात केंद्र सरकारकडून काही मोठे निर्णय घेतले जात आहेत. काही नियमात बदल केले. होर्मुज खाडी बंद असल्याने तेल कंपन्यांवर मोठा ताण आहे. एलपीजी गॅस भारतात आणण्याकरिता सरकारला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव स्थिर ठेवणे मोठे आवाहन आहे. इराण आणि अमेरिका युद्धाला 3 महिन्यापेक्षा अधिक काळ झाला पण युद्ध काही थांबत नाही. यादरम्यानच आता केंद्र सरकारने अजून मोठा निर्णय घेतला. परदेशी गुंतवणूकदारांना यापुढे भारतीय सरकारी रोख्यांमधील गुंतवणुकीवर कोणत्याही प्रकारचा कर हा भरावा लागणार नाही. हा सरकारचा अत्यंत मोठा निर्णय म्हणाला लागणार आहे. नुकताच यासंदर्भातील अध्यादेश सरकारकडून जारी करण्यात आला.

परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय सरकारी रोख्यांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले. अगोदरचे नियम बदलण्यात आली. भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याकरिता केंद्र सरकारकडून विविध निर्णय घेतले जात आहेत. परकिय चलनावरील ताण कमी करण्यासाठी सरकार काम करत आहे. सोने पुढील 1 वर्षाकरिता खरेदी न करण्याचे आवाहन करावे केले.

सरकारने या संदर्भात आयकर कायद्यात दुरूस्ती केली. नवीन अंमलात येईल. सरकारने या नवीन अध्यादेशात आयकर कायद्याच्या अनुसूची 4 मध्ये दोन नवीन तरतुदी केल्या आहेत. कलम 13डी आणि 13ई जोडल्या आहेत. नवीन तरतुदीनुसार, सरकारी रोख्यांमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नावर विशिष्ट परदेशी गुंतवणूकदारांना कर सवलत देणार आहोत. हा मोठे पाऊल म्हणावे लागेल.

परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याकरिता सरकारकडून हे मोठे पाऊल उचलण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण येत आहे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे आहे. यादरम्यानच सरकराकडून काही मोठे निर्णय घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना पुढील एक वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले होते.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात