AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या जागी…नुसतं डोकावाल,तरी विषारी बाण घुसतात, सर्वात धोकादायक ठिकाण

भारतात बाहेरुन येणाऱ्यांना व्हीसाची गरज असते. तसेच आपल्याही बाहेरच्या देशात जायचे असेल व्हीसा आणि पासपोर्टची गरज असते. परंतू भारतात एक अशी जागा आहे तेथे बाहेरच्या कोणालाच प्रवेश नाही ...

भारतातील या जागी...नुसतं डोकावाल,तरी विषारी बाण घुसतात, सर्वात धोकादायक ठिकाण
| Updated on: Apr 06, 2025 | 5:32 PM
Share

भारत एक लोकशाही देश आहे. येथील नागरिकांना कोणत्याही राज्यात राहण्याचा आणि मुक्तविहार करण्याचा घटनेने हक्क दिलेला आहे. नोकरी निमित्त किंवा पर्यटनासाठी तुम्ही देशाच्या कोणत्याही कोपऱ्या जाऊ शकता. तेथे राहू शकता कायद्यानुसार तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही.परंतू तुम्हाला एक जागा माहीती आहे का ? या जागेत जाणेच काय नुसतं वाकून जरी पाहायला जाल तर सपासप बाणांचा वर्षावर तुमच्या अंगावर होऊ शकतो…म्हणजे येथे जाणे म्हणजे साक्षात यमाला आमंत्रण आहे.

तुम्हाला माहीती असेलच की भारतात बाहेरुन येणाऱ्यांना व्हीसाची गरज असते. तसेच आपल्या परदेशातच स्थायिक व्हायचं असले तरी व्हीसा आणि पासपोर्टची गरज असते. परंतू भारतात एक अशी जागा आहे. तेथे पासपोर्ट आणि व्हीसा काही कामाचे नाही. येथे जो कोणी गेला तो संपला,साक्षात यमाला आमंत्रण जणू..आपण नॉर्थ सेंटिनल बेटांबद्दल बोलत आहोत.आयलँडवर बाहेर येणाऱ्या नागरिकांना मृत्यूची शिक्षा मिळते. त्यामुळे बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी आहे.

नियम तोडण्याची शिक्षा

अंदमान आणि निकोबार बेटांचा हा भाग आहे. या नॉर्थ सेंटिनल बेटांवर बाहेरील लोकांना प्रवेश बंदी आहे. अलिकडेच या बेटावर एका अमेरिकन नागरिकाने प्रवेश करण्याचा प्रयत्न. 24 वर्षांचा मिखाइलो विक्ट्रोविच पोल्याकोव याने पूर्व परवानगी याशिवाय या बेटावर प्रवेश मिळविला होत. हा परदेशी तरुण 26 मार्च रोजी पोर्ट ब्लेअर येथे गेला होता. त्यानंतर गुपचुप या  नॉर्थ सेंटिनल बेटांवर घुसला. त्यानंतर 31 मार्चला पोलीसांनी त्याला अरेस्ट केले आहे. या व्यक्तीची माहीती आता गृह विभाग दिली आहे.

खूपच खतरनाक आयलँड

नॉर्थ सेंटिनल द्वीप सेंटिनली लोक राहातात.ही जमात लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या जमातीला जगातील अंतिम प्री-नियोलिथीक ग्रुपचे सदस्य असे म्हटले जाते. ही जमाती 12,000 ते 8,500 ख्रिस्तपूर्वचे जमात आहेत. या बेटावर 500 लोक रहातात. हे लोक जगाशी संपूर्णपणे संपर्क नष्ट झालेले लोक आहेत. बाहेरुन आलेल्या कोणत्याही सदस्याला हे लोक ठार मारतात. साल 2018 मध्ये एकाने या जमातीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर साल २००६ रोजी मासे पकडताना दोन मच्छीमार चुकुन या बेटावर गेले,त्यांचाही जीव घेण्यात आला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...