AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसला मोठी आग, धक्कादायक घटना, तब्बल 7 लोक जिवंत जळाले, 22 जण..

नुकताच एक आगीची मोठी घटना घडली. ज्याने थेट खळबळ उडाली. धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या आगीच्या घटनेत 7 जण जिवंत जळाली आहेत. तब्बल 22 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

बसला मोठी आग, धक्कादायक घटना, तब्बल 7 लोक जिवंत जळाले, 22 जण..
Major fire
| Updated on: Jul 01, 2026 | 8:13 AM
Share

नुकताच एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे थेट 7 लोक जिवंत जळाले. राजस्थानच्या दाैसा येथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे वरून हरिव्दार हून इंदोरला जाणाऱ्या टूरिस्ट बसला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी जास्त खतरनाक होती की, जागीच बसने पेट घेतला. या बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. सर्वजण देवगदर्शनाला निघाले होते. कोणालाही काहीही कळण्याच्या आत बसणे पेट घेतला. आगीचा भडका इतका जास्त उडाला की, कोणालाही बसच्या बाहेर येण्याची साधी संधीही मिळाली नाही. या आगीत तब्बल 7 यात्री जिवंत जळाले. 22 जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, या धडकेनंतर आग नक्की कशी लागली. याबाबतची काही माहिती पुढे येऊ शकली नाही. या आगीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली.

आगीच्या घटनेत 7 जण जिवंत जळाले 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीत 7 जण जिवंत जळाले आहेत. जखमींना जवळच्याच रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बचावकार्याच्या सुरूवातीलाच 6 मृतदेह बाहेर काढण्यात आली. त्यांना तात्काळ रूग्णालयात पाठवण्यात आले. घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस, अग्निशामक आणि बचावकार्याची टीम पोहोचली.

देवदर्शनाला निघालेल्या बसला मोठी आग 

दाैसा पोलिस अधिक्षक पीयूष दीक्षित घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या. जखमींवर उपचार सुरू आहेत. मात्र, ही इतकी भयंकर आग नक्की कशी लागली. याबाबत फार जास्त माहिती कळू शकली नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास हा केला जात आहे. या आगीत बस पूर्णपणे जळाली आहे. परिसरातील लोकांनीही बचावकार्यास मदत केली.

22 जण गंभीर जखमी उपचार सुरू 

हे सर्व यात्री देवदर्शनासाठी निघाल्याची माहिती आहे. रात्रीच्या वेळी ही धक्कादाक घटना घडली. आग लागल्यानंतर तात्काळ बचावकार्य राबवण्यात आले. ज्यामुळे मोठी हानी टळल्याचे सांगितले जात आहे. जसी शक्य आहे तशी लोकांनी मदत केली. या घटनाचा अधिकचा तपास केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सतत मोठी वाढ होताना दिसत आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन