AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू, संरक्षण मंत्रालयाची माहिती

जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरच्या बरौम भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली होती. भारतीय सेनेचं चीता हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. सुरुवातीला समोर आलेल्या वृत्तानुसार एका हेलिकॉप्टर पायलटचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला होता.

हेलिकॉप्टर दुर्घटनेतील पायलटचा उपचारादरम्यान मृत्यू, संरक्षण मंत्रालयाची माहिती
हेलिकॉप्टर दुर्घटनेतील दुसऱ्या पायलटचाही मृत्यूImage Credit source: free press journal
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 11, 2022 | 6:26 PM
Share

जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरच्या (Jammu kashmir) गुरेज सेक्टरच्या बरौम भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना (helicopter crash) घडली होती. भारतीय सेनेचं चीता हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. सुरुवातीला समोर आलेल्या वृत्तानुसार एका हेलिकॉप्टर पायलटचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला होता. दरम्यान, आता उपचारादरम्यान दुसऱ्याही पायलटचा मृत्यू (Indian Pilot death) झाला असल्याचं समोर आलं आहे. मेजर संकल्प यादव हे 29 वर्षाचे होते.  या सह-वैमानिकाचा 92 बेस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. अपघातानंतर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. मात्र मृत्युशी त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. कित्येक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे देशभरातून सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

पुन्हा मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना

गेल्या काही दिवसा घडलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेने देशाला हादरवून सोडले आहे. काही महिन्यांपूर्वीच हेलिकॉप्टर अपघातातत सीडीएस बीपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या मृत्युने देशाला हादरवून सोडले होते. त्या घटनेच्या जखमा आजून ताज्या असताना पुन्हा एक हेलिकॉप्टर अपघाताची घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. सकाळी एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली होती. तर दुसऱ्या पायलटला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेलिकॉप्टर दुर्घटना वाढल्या

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय सैन्य रात्रीचा दिवस एक करून पहारा देत आहे. सीमेपलीकडील दुश्मनांशी आणि दहशतवाद्यांशी मोठ्या हिमतीने लढत आहे. मात्र अशा दुर्घटना सैनिकांसोबतच घडल्यावर देशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी उभा राहतं. या हेलिकॉप्टर दुर्घटनेने भारतीय सैन्याला आणि देशवासियांना पुन्हा नव्या जखमा दिल्या आहेत.  गेल्या काही दिवसात हेलिकॉप्टर दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

UP Election | लखीमपूर, हाथरस, उन्नाव, जिथल्या घटनांमुळे देशभर भाजपची नाचक्की झाली तिथं कोण जिंकलं?

Punjab Elections | अरविंद केजरीवालांनी विधानसभेचं ‘पंजाब हॉस्पिटल’ करुन टाकलं, कसं? हा बदल हवा हवासा!

गोव्यात फडणवीसांच्या भूमिकेला रवी नाईकांचा खो, महाराष्ट्र गोमंतकला सोबत घेण्यास विरोध, काय घडतंय?

Follow Us
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल