AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CA परीक्षेत पंजाबचा नूर सिंगला पहिला तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा

आयसीएआयने सीए अंतिम - 2026 परीक्षेचे निकाल घोषीत केले आहे. पंजाबच्या पटियालाचा नूर सिंगला 499 गुणांसह देशात पहिला आला आहे. तर डोंबिवलीतील सोहन अनिल मांजरेकर 473 गुणांसह देशात तिसरा आला आहे.

CA परीक्षेत पंजाबचा नूर सिंगला पहिला तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा
Toppers of CA Final May 2026 Exams
| Updated on: Jun 18, 2026 | 7:52 PM
Share

इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड एकाउंटेंट्स ऑफ इंडियाने सीए फायनल May – 2026 परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत पंजाबच्या पटीयालाचा नूर सिंगला हा 83.17% गुण मिळवत संपूर्ण देशात पहिला आहे. तर डोंबिवलीचा सोहन अनिल मांजरेकर देशात तिसरा ( 78.83% गुण )आला असून हावडा येथील रितीज सराफ( 79.17% ) याचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. चार्टर्ड अकाऊंटन्ट्सची परीक्षा अवघड परीक्षा मानली जात असते. या सीए परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर आयसीएआयच्या अधिकृत वेबसाईटचे ट्रॅफीक वाढले आहे.

सीए फायनल निकाल 2026 caresults.icai.org, icai.org या वेबसाईटवर करु शकता. सीए परीक्षेत पास होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान 40% तर एकूण मिळून 50% गुणांची गरज होती. जे या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले आहेत त्यांनी चिंता करण्याची काही गरज नसून आयसीएआयने दुसऱ्या प्रयत्नासाठी नोव्हेंबर 2026 च्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची तारखेची घोषणा देखील केली आहे.

पटियालाचा नूर सिंगला बनला सीए टॉपर

सीए टॉपर लिस्टमध्ये पंजाबच्या पटियाला नूर सिंगला याने सीए अंतिम परीक्षेत एकूण 499 गुण मिळवत पहिला रँक मिळवला आहे. त्याच्या स्कोरमुळे त्याची टक्केवारी 83.17% इतकी झाली आहे. जी सीएसारख्या देशातील अवघड परीक्षेसाठी अविश्वसनीय आहे. नूर सिंगला याच्या यशाने त्याच्या पटियालातील कुंटुबाने जल्लोष केला आहे.सोशल मीडियावर देशभरातील चार्टर्ड अकाऊंट्स आणि स्टु़डन्ट्स नूर सिंगला याचे अभिनंदन करत आहेत.

पहिले तीन गुणवान विद्यार्थी

AIR 1: Noor Singla (Patiala) – 499 Marks (83.17%)

AIR 2: Ritij Saraf (Howrah) – 475 Marks (79.17%)

AIR 3: Sohan Anil Manjrekar ( dombivli ) – 473 Marks (78.83%)

आयसीएआयने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निकाल पाहण्यासाठी तीन वेगवेगळ्या वेबसाईट एक्टीवेट केलेल्या आहे. यातील कोणत्याही पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.

icai.nic.in,

caresults.icai.org,

icai.org,

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले