AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जातनिहाय जनगणना अन् जातीय सर्व्हेक्षण दोघांमध्ये फरक काय? मोदी सरकारने का बदलले धोरण?

Caste Census Vs Caste Survey: बिहार, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आपआपल्या पद्धतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातून राज्यात किती मागासवर्गीय आणि किती अतिमागासवर्गीय जातीय आहेत, त्याची माहिती समोर आली. त्या तुलनेत राजकारणात त्यांची भागेदारी होणार आहे. यामुळे मोदी सरकारला जातीय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

जातनिहाय जनगणना अन् जातीय सर्व्हेक्षण दोघांमध्ये फरक काय? मोदी सरकारने का बदलले धोरण?
Census
| Updated on: May 02, 2025 | 9:39 AM
Share

Caste Census Vs Caste Survey: जातनिहाय जनगणनेस विरोध करणाऱ्या मोदी सरकारने बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला. मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला. आता जनगणनेबरोबर जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात प्रथमच जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत देशात जातीय सर्व्हेक्षण झाले आहेत. परंतु जातनिहाय जनगणना झाली नाही. बिहार, कर्नाटक, तेलंगणा या राज्याने जातीय सर्व्हेक्षण केले आहे. मग जातनिहाय जनगणना आणि सर्व्हेक्षण यांच्यात फरक काय? जातनिहाय जनगणना म्हणजे नेमके काय? जातनिहाय जनगणनेमधून काय साध्य साध्य होणार आहे? जातनिहाय जनगणनेमुळे सध्या आरक्षणाची असलेली 50% मर्यादा वाढेल का? ही प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. जनगणना म्हणजे एखाद्या भागामध्ये किती लोक आहेत, त्याची मोजणी करणे आहे. त्याला इंग्रजीत सेन्सस...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.