AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Tourism : छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे 7 किल्ले जे पाहून आताचे इंजिनीअर होतील अवाक

शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले हे केवळ संरक्षणासाठी नव्हते, तर अभियांत्रिकी आणि नियोजनाचेही उत्तम उदाहरण मानले जातात. समुद्र, डोंगर आणि नैसर्गिक भौगोलिक रचनेचा वापर करून किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती.

| Updated on: Oct 03, 2026 | 10:29 PM
Share
सिंधुदूर्ग किल्ला मालवण   अरबी समुद्रात, खडकाळ बेटावर बांधला गेला   समुद्राच्या लाटांचा मारा आणि खाऱ्या पाण्याचा दाब सहन करण्यासाठी या किल्ल्याचा पाया सीसे वितळवून भरण्यात आला आहे.यासाठी सुमारे ४,००० मण सीसे वापरले गेले होते. जेणेकरून पाया मजबूत राहिला आणि खाऱ्या पाण्यातही किल्ला भक्कमपणे उभा राहिल.

1 / 5
विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग  मराठा आरमाराचे मुख्य केंद्र असलेला जलदुर्ग   समुद्राच्या पाण्याखाली किल्ल्यापासून काही अंतरावर एक कृत्रिम भिंत बांधण्यात आली आहे. ही भिंत समुद्रावरून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला दिसत नसे.त्यामुळे शत्रूच्या बोटीवर लक्ष ठेवणे सोप्पे होते. तर मराठ्यांची छोटी आणी हलकी जहाजे या भिंतीवरून सहज निघून जात.

2 / 5
राजगड पुणे  26 वर्षे स्वराज्याची राजधानी   या किल्ल्याची संजीवनी माची आणि सुवेळ माची ही मानवी इंजिनिअरिंगचा अद्भूत नमुना आहे.डोंगराच्या नैसर्गिक रचनेचा वापर करून अंत्यत अरुंद आणि खोल कड्यांवर दुहेरी तटबंदीची अशी रचना केले आहे जिथून शत्रू वर येणे जवळपास अशक्य होते

3 / 5
प्रतापगड किल्ला   जावळीच्या घनदाट जंगलात, भोरप्या डोंगरावर   या किल्ल्याची तटबंदी डोंगराच्या तीव्र उताराला समांतर अशी बांधली आहे. आजच्या काळातही इतक्या दुर्गम आणि घनदाट जंगलात जड दगड वाहून नेणे आणि कड्यावर भक्कम बुरूज उभारणे हे आत्ताच्या इंजिनिअर जमणे अशक्य आहे.

4 / 5
पद्मदुर्ग किल्ला   समुद्राच्या मधोमध,लाटांचा प्रचंड मारा चालू असताना या किल्ल्याची कमळाच्या पाकळ्यांसारखी रचना करण्यात आली आहे.  लाटांचा वेग आणि दाब कमी करण्यासाठी या रचनेचा खूप फायदा होतो.

पद्मदुर्ग किल्ला समुद्राच्या मधोमध,लाटांचा प्रचंड मारा चालू असताना या किल्ल्याची कमळाच्या पाकळ्यांसारखी रचना करण्यात आली आहे. लाटांचा वेग आणि दाब कमी करण्यासाठी या रचनेचा खूप फायदा होतो.

5 / 5
Follow Us
DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
पंढरीत विठ्ठल नामाचा गजर! DCM एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा
अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर...
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठल नामाचा जयघोष! कार्तिकी एकादशीला पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली
रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त....
Ratnagiri Liquor Seizure : रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल 1.75 कोटींचा साठा जप्त; हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?