AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निवासस्थानी शीख समुदायाच्या शिष्टमंडळाची भेट

विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा व सखोल संवाद साधला. विविध मुद्द्यांवर शीख नेत्यांचे मत जाणून घेतल्याने मला खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 30, 2022 | 11:04 AM
Share
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या  निवास्थानी नुकतीच शीख समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. शीख शिष्टमंडळासोबतच्या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवास्थानी नुकतीच शीख समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. शीख शिष्टमंडळासोबतच्या भेटीचा व्हिडिओ पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

1 / 5
विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा व सखोल संवाद  साधला. विविध मुद्द्यांवर शीख नेत्यांचे मत जाणून घेतल्याने मला खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विविध मुद्द्यांवर शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा व सखोल संवाद साधला. विविध मुद्द्यांवर शीख नेत्यांचे मत जाणून घेतल्याने मला खूप आनंद झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

2 / 5
शीख शिष्टमंडळासोबतचर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान निवासस्थानी वेळोवेळी शीख संतांचे स्मरण  केले जाते .  माझे मोठे सौभाग्य आहे, की मला त्यांची  संगत लाभली आहे.

शीख शिष्टमंडळासोबतचर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान निवासस्थानी वेळोवेळी शीख संतांचे स्मरण केले जाते . माझे मोठे सौभाग्य आहे, की मला त्यांची संगत लाभली आहे.

3 / 5
आपण जगभरात कुठेही  राहिलो तरी भारत प्रथम , राष्ट्र प्रथम ही  आमची  पहिली आस्था असली  पाहिजे .आपल्या  दहासंतानी राष्ट्राला  प्रथम प्राधान्य दिले असल्याचे  मोदी म्हणाले.  भारताला एकसूत्रेमध्ये बांधले होते.संपूर्ण  राष्ट्राला एकसूत्रामध्ये  बांधले आहे.

4 / 5
 या  भेटीमध्ये त्यांनी कॅनडा  याबरोबरच जगभरातील  विविध  देशात असलेल्या  शीख धार्मिक स्थळे व शीख समुदायाच्या  भेटीच्या आठवणींना उजाळा यावेळी पंतप्रधान यांनाही दिला.

या भेटीमध्ये त्यांनी कॅनडा याबरोबरच जगभरातील विविध देशात असलेल्या शीख धार्मिक स्थळे व शीख समुदायाच्या भेटीच्या आठवणींना उजाळा यावेळी पंतप्रधान यांनाही दिला.

5 / 5
Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा