AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buying Guide : 2026 की 2025, कोणत्या एसी-फ्रीजमुळे पैशांची बचत होईल?

२०२६ मध्ये २०२५ चे एसी किंवा फ्रीज खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते का? किंमत, वीज बचत आणि वॉरंटी याबद्दल सविस्तर माहिती आणि खरेदी करताना घ्यायची काळजी जाणून घ्या.

| Updated on: Mar 20, 2026 | 2:21 PM
Share
उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात एसी, फ्रीज, कुलर यांसारख्या गोष्टींची मागणी वाढू लागली आहे. अशा वेळी ग्राहकांना एक मोठा प्रश्न पडलेला असतो. तो म्हणजे लेटेस्ट की गेल्यावर्षीचे कोणतं मॉडेल खरेदी करावे? आज आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया

1 / 8
एसी, फ्रीज, कुलर खरेदी करताना लेटेस्ट २०२६ मॉडेल घ्यावे की गेल्या वर्षीचे म्हणजे २०२५ चे मॉडेल खरेदी या संभ्रमात तुम्ही असाल तर जुने मॉडेल खरेदी करणे तुमच्यासाठी स्मार्ट चॉईस ठरू शकते. पण हे करताना काही गोष्टींची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

2 / 8
जुने मॉडेल खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. नवीन BEE (Bureau of Energy Efficiency) नियमांमुळे २०२६ च्या मॉडेल्सच्या किमतीत वाढ झाली आहे. नवीन एसी साधारणपणे १० टक्क्यांनी महाग झाले आहेत.

3 / 8
तर रेफ्रिजरेटर ३ ते ५ टक्क्यांनी महागले आहेत. याउलट, विक्रेते जुना स्टॉक काढण्यासाठी २०२५ च्या मॉडेल्सवर आकर्षक सवलती देतात, ज्यामुळे तुमची मोठी आर्थिक बचत होऊ शकते.

4 / 8
एका वर्षाच्या कालावधीत फ्रिज किंवा एसीच्या मूलभूत तंत्रज्ञानात मोठे बदल होत नाहीत. विशेषतः सिंगल डोअर किंवा डबल डोअर रेफ्रिजरेटरमध्ये व्यावहारिकदृष्ट्या फारसा फरक नसतो. त्यामुळे जुने मॉडेल घेतल्याने तुम्ही जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहात, असे अजिबात नसते.

5 / 8
अनेकांना वाटते की जुन्या मॉडेलवर वॉरंटी मिळणार नाही, पण तसे नसते. सर्व नामांकित ब्रँड्स त्यांच्या जुन्या स्टॉकवरही पूर्ण वॉरंटी देतात. तसेच, कंपन्यांकडे १० ते १५ वर्षांपर्यंतचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध असतात. त्यामुळे दुरुस्तीची चिंता करण्याची गरज भासत नाही.

6 / 8
२०२५ चे ५-स्टार मॉडेल २०२६ च्या ५-स्टार मॉडेलपेक्षा थोडी जास्त वीज वापरू शकते. तरीही मिळालेल्या डिस्काउंटमुळे हा खर्च भरून निघतो. पण खरेदी करताना मॉडेल किमान ५-स्टार असावे याची खात्री करा.

7 / 8
मॉडेल एक वर्षापेक्षा जास्त जुने नसावे. खूप जुना स्टॉक असल्यास गॅस लीकेज किंवा रबर सील खराब होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टीची खरेदी करताना अधिकृत बिल आणि कंपनीची वॉरंटी कार्ड तपासूनच व्यवहार पूर्ण करा.

8 / 8
Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली