AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The World Earth Day : अभिनेत्री दिया मिर्झा , प्रज्ञा यादव ,अभिनेता मनीष पॉलने कार्टर रोड परिसरात केली स्वच्छता

एक साथ- द अर्थ फौंडेशनच्या वतीनं या समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. त्यांच्या सोबत हे बॉलीवूड कलाकार या मोहिमेत सहभागी झाले होते.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Apr 22, 2022 | 12:58 PM
Share
 जागतिक वसुंधरा दिनाचे  औचित्य साधत बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा , प्रज्ञा यादव , अभिनेता मनीष पॉल मुंबईतील बीच स्वच्छता मोहिमेत सहभागी  झाले होते.

जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा , प्रज्ञा यादव , अभिनेता मनीष पॉल मुंबईतील बीच स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

1 / 5
आज 22 एप्रिलला सर्वत्र जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. या निमित्तानं पर्यावरणप्रेमींकडून  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  येते. मुंबईमध्येही  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आज 22 एप्रिलला सर्वत्र जागतिक वसुंधरा दिन साजरा केला जातो. या निमित्तानं पर्यावरणप्रेमींकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मुंबईमध्येही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 5
बॉलीवूड कलाकार  दिया मिर्जा , प्रज्ञा यादव , अभिनेता मनीष पॉल यांनी  मुबईतील  कार्टर  रोड  परिसरातील  समुद्रकिनाऱ्यावरील कचरा  साफ केला.

बॉलीवूड कलाकार दिया मिर्जा , प्रज्ञा यादव , अभिनेता मनीष पॉल यांनी मुबईतील कार्टर रोड परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील कचरा साफ केला.

3 / 5
 यावेळी त्यांनाही ओला-सुक्या कचऱ्याचे  वर्गीकरण  करता , कचरा गोळा  केला. या कलाकारांच्या बरोबर इतर नागरिकही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

यावेळी त्यांनाही ओला-सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करता , कचरा गोळा केला. या कलाकारांच्या बरोबर इतर नागरिकही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

4 / 5
 अभिनेत्री  दिया मिर्झाने याबाबत इंस्टाग्रामवर  स्वच्छता करतानाचे फोटो टाकता  सर्वांचे  अभिनंदनही केले आहे.  हॅशटॅग बीट द प्लास्टिक पोल्युशन  असेही  म्हटले आहे

अभिनेत्री दिया मिर्झाने याबाबत इंस्टाग्रामवर स्वच्छता करतानाचे फोटो टाकता सर्वांचे अभिनंदनही केले आहे. हॅशटॅग बीट द प्लास्टिक पोल्युशन असेही म्हटले आहे

5 / 5
Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश