AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak : ‘नॅशनल क्रश’ बनलेल्या गिरीजा ओकचा पहिला चित्रपट कोणता ? मि. परफेक्शनिस्ट आमिर खानसोबतही केलंय काम

रातोरात 'नॅशनल क्रश' झालेल्या गिरीचा ओकची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावरही तिचं नाव ट्रेडिंगमध्ये आहे. पण तिचा पहिला चित्रपट कोणता हे माहीत आहे का ? आमिर खानसोबतही तिने काम केलं होतं, त्या चित्रपटाचं नाव तुम्हाला आठवलं का ?

| Updated on: Nov 13, 2025 | 11:18 AM
Share
निळी साडी, पांढरा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि चेहऱ्यावर गोड हास्य... सोशल मीडियावर सध्या मराठमोळी अभिनेत्री गिरीज ओक गोडबोले भलतीच व्हायरल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे अनेक फोटो समोर येत असून ती रातोरात 'नॅशनल क्रश' बनली आहे.

1 / 6
एका मुलाखती दरम्यानचा गिरीजाचा हा लूक लोकांना खूप आवडला . मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी गिरीजाचं नाव नवं नसलं तरी इतरांना मात्र ती फारशी माहीत नव्हती. त्यामुळे निखळ हास्याने सर्वांना भुरळ पाडणाऱ्या गिरीजाबद्दल सगळं काही जाणून घेण्यास अनेक जण उत्सुक आहेत.

2 / 6
मराठी चित्रपट, ओटीटी, नाटक, मालिका गाजवणाऱ्या गिरीजाचा पहिला चित्रपट कोणता हे अनेकांना माहीत नसेल. 2004 साली आलेल्या 'मानिनी'या चित्रपटातून गिरीजाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात तिच्यासोबत स्वप्नील जोशीची प्रमुख भूमिका होती. तसेच मनोज बिडवई, दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर, इला भाटे आणि तनाझ इराणी हेही या चित्रपटात झळकले.

3 / 6
बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल किंवा लक्षात आलं नसेल पण गिरीजा ओक हिने अनेक हिंदी चित्रपटातही काम केलं आहे. काही काळापूर्वी आलेल्या शाहरूख खानच्या 'जवान' चित्रपटात ती झळकली, तेव्हा अनेकांनी तिला नोटीस केलं असेलच. पण त्याआधी तिने बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट अभिनेता, अर्थात आमिर खान याच्यासोबतही काम कें आहे.

4 / 6
2007 साली आलेल्या 'तारे जमींन पर' या चित्रपटात आमिर खान याची महत्वाची भूमिका होती, एका शिक्षकाच्या रोलमध्ये तो दिसला होता. त्याच चित्रपटात गिरीजाही होती.  अनेकांना हे आठवत असेल, तीच गिरीजा आता नॅशनल क्रश बनली आहे.

5 / 6
 गिरीजाने झेंडे चित्रपटात मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका निभावली होती. आता ती लवकरच  'कांतारा : चाप्टर वन' फेम अभिनेता गुलशन देवैय्या याच्यासोबत 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. याआधी

गिरीजाने झेंडे चित्रपटात मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका निभावली होती. आता ती लवकरच 'कांतारा : चाप्टर वन' फेम अभिनेता गुलशन देवैय्या याच्यासोबत 'थेरपी शेरपी' या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. याआधी

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...