Esha Gupta : अभिनेत्री ईशा गुप्तांचा बीचवरील बोल्ड अंदाज

व्यावसायिक आयुष्यात ईशा नुकतीच एमएक्स प्लेअरवरील आश्रम-3 या वेबसेरीज मध्ये दिसून आली होती. या मालिकेत ईशा सोनियाच्या भूमिकेत दिसली होती. दिग्दर्शित प्रकाश झा यांनी या वेबसीरिज 'आश्रम-3 ची निर्मिती केली आहे

| Updated on: Jun 27, 2022 | 4:36 PM
ईशा गुप्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दैनंदिन दिनचर्यानुसार ती तिच्या सोशल पोस्टवर काहीतरी शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने पुन्हा एकदा तिचा बिकिनी लूक शेअर करून सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे.

1 / 6
या फोटोशिवाय तिने अनेक व्हिडिओ आणि इतर दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या खास मित्रांसोबत दिसत आहे.

या फोटोशिवाय तिने अनेक व्हिडिओ आणि इतर दोन फोटोही शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या खास मित्रांसोबत दिसत आहे.

2 / 6
याआधी ही अभिनेत्री समुद्राच्या वाळूवर बिकिनीमध्ये धावताना दिसली होती. त्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

याआधी ही अभिनेत्री समुद्राच्या वाळूवर बिकिनीमध्ये धावताना दिसली होती. त्याचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

3 / 6
व्यावसायिक आयुष्यात ईशा नुकतीच   एमएक्स  प्लेअरवरील आश्रम ३ या  वेबसेरीज मध्ये  दिसून आली  होती. या मालिकेत ईशा सोनियाच्या भूमिकेत दिसली होती.  दिग्दर्शित प्रकाश झा यांनी या वेबसीरिज  'आश्रम 3ची निर्मिती केली आहे

4 / 6
ईशा गुप्ता तिच्या टोन्ड बॉडी आणि कर्वी फिगरसाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. अभिनयासोबतच ती तिच्या हॉट लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे. ईशा अनेकदा तिच्या सुपर-टोन्ड बॉडीला दाखवणारे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते

5 / 6
ईशा गुप्ताचे मनमोहक फोटो पाहून तिचे चाहते  फोटोवर चाहते कमेंट करत आहेत.  तिच्या फोटोवर चाहत्यांनी   'किलर' अशी कमेंट केली आहे

ईशा गुप्ताचे मनमोहक फोटो पाहून तिचे चाहते फोटोवर चाहते कमेंट करत आहेत. तिच्या फोटोवर चाहत्यांनी 'किलर' अशी कमेंट केली आहे

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.