PHOTO | काजल अग्रवालची धमाकेदार ‘बॅचलर’ पार्टी, लाडक्या बहिणीसोबत धम्माल!
दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवालने नुकतीच तिच्या लग्नाची घोषणा केली. अभिनेत्रीने तिच्या बहिणीसोबत खास ‘बॅचलर’ पार्टी आयोजित केली होती. या धमाकेदार ‘बॅचलर’ पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 9

2 / 9

3 / 9

4 / 9

5 / 9

6 / 9

7 / 9

8 / 9

9 / 9
