PHOTO | भावाच्या लग्नात कंगनाच्या ‘फॅशन’चा जलवा, पाहा खास फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिचा भाऊ अक्षतच्या लग्नसोहळ्यासाठी उदयपुरमध्ये आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:30 PM, 12 Nov 2020
1/5
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिचा भाऊ अक्षतच्या लग्नसोहळ्यासाठी उदयपुरमध्ये आहे.
2/5
या जंगी लग्न सोहळ्याचे फोटो कंगना सतत सोशल मीडियावर शेअर करत आहे.
3/5
नुकतेच तिने नव दांपत्यासह सुरेख फोटो शेअर केले आहे.
4/5
या लग्नात कंगना रनौतने मजेंटा रंगाचा लेहंगा परिधान केला होता.
5/5
लग्नसोहळ्याच्या निमित्ताने कंगनाने तिची नटण्याची हौसदेखील पुरी करून घेतली आहे.