AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mouni roy: अभिनेत्री मौनी रॉयचा हाई स्लिट गाउनमधील ग्लॅमरस अंदाज ; तुर्कीमध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या

तुर्कीमधील सुट्टीचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट दिले आहेत. तिच्या या लुकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

| Updated on: Jun 06, 2022 | 6:54 PM
Share
टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे.

1 / 6
अनेकदा त्यांच्या हॉट फोट  सोशल मीडियात पोस्ट करत असते. मौनी सध्या पती सूरज नांबियारसोबत तुर्कीमध्ये सुट्टी एन्जॉय  करत आहे.

अनेकदा त्यांच्या हॉट फोट सोशल मीडियात पोस्ट करत असते. मौनी सध्या पती सूरज नांबियारसोबत तुर्कीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.

2 / 6
 तुर्कीमधील सुट्टीचे फोटो तिने आपल्या  इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. यामध्ये  समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट दिले आहेत. तिच्या या लुकने  चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

तुर्कीमधील सुट्टीचे फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट शेअर केले आहेत. यामध्ये समुद्र किनाऱ्यावरील फोटो पोस्ट दिले आहेत. तिच्या या लुकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत.

3 / 6
मौनी रॉयने थाई हाई स्लिट गाउन परिधान केला आहे. या सोबतच तिने  साइड स्लिंग  बॅग कॅरी केली आहे. या पेहरावासोबत मौनीने लाईटमेकअप  व लाँग  बूट घातले आहे.

मौनी रॉयने थाई हाई स्लिट गाउन परिधान केला आहे. या सोबतच तिने साइड स्लिंग बॅग कॅरी केली आहे. या पेहरावासोबत मौनीने लाईटमेकअप व लाँग बूट घातले आहे.

4 / 6
या लूकमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे.  तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी  भरभरून कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हार्ट, फायरच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत .

या लूकमध्ये मौनी खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. अनेकांनी हार्ट, फायरच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत .

5 / 6
मौनी रॉयच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं. काही युजर्सनी फायर इमोजी कमेंट केले आहे.  काहीं नेटकऱ्याने खूप सुंदर असे लिहिले आहे.     एका वापरकर्त्याने लिहिले - किलर असे लिहिले आहे.

मौनी रॉयच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं. काही युजर्सनी फायर इमोजी कमेंट केले आहे. काहीं नेटकऱ्याने खूप सुंदर असे लिहिले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले - किलर असे लिहिले आहे.

6 / 6
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.