AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mrunal Thakur: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा सिल्क साडीतील हॉट लूकने चाहते घायाळ

मृणाल ठाकूरने या सिल्कच्या साडीवर कट-स्लीव्ह पांढर्‍या ब्लाउज घातलं आहे. या लुका मध्ये तिने कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत मृणाल ठाकूरने तिच्या केसांमध्ये पर्ल नेकपीस, कानातले आणि लाल गुलाबांसह तिचा लूक पूर्ण केला.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 11, 2022 | 12:48 PM
Share
टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी मृणाल ठाकूर इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे. या अलीकडील फोटोंमध्ये, मृणाल ठाकूर एखाद्या अप्सरासारखी सुंदर दिसत आहे.

टीव्हीच्या दुनियेपासून बॉलिवूड असा प्रवास करणारी मृणाल ठाकूर इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा तिच्या पारंपरिक लूकमुळे चर्चेत आली आहे. या अलीकडील फोटोंमध्ये, मृणाल ठाकूर एखाद्या अप्सरासारखी सुंदर दिसत आहे.

1 / 7
जरी मृणाल ठाकूर बहुतेक बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत असली तरी, जेव्हा देसी लूकचा विचार केला जातो तेव्हा ती सर्वांपेक्षा  भारी दिसते.

जरी मृणाल ठाकूर बहुतेक बोल्ड आणि ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसत असली तरी, जेव्हा देसी लूकचा विचार केला जातो तेव्हा ती सर्वांपेक्षा भारी दिसते.

2 / 7
या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर पांढऱ्या सिल्कच्या साडीत दिसत आहे, ज्यावर लाल रंगाची फ्लोरल प्रिंट आहे.

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर पांढऱ्या सिल्कच्या साडीत दिसत आहे, ज्यावर लाल रंगाची फ्लोरल प्रिंट आहे.

3 / 7
मृणाल ठाकूरने या सिल्कच्या साडीवर  कट-स्लीव्ह पांढर्‍या ब्लाउज घातलं आहे. या लुका मध्ये तिने कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

मृणाल ठाकूरने या सिल्कच्या साडीवर कट-स्लीव्ह पांढर्‍या ब्लाउज घातलं आहे. या लुका मध्ये तिने कॅमेऱ्याला वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

4 / 7
मृणाल ठाकूरने तिच्या केसांमध्ये पर्ल नेकपीस, कानातले आणि लाल गुलाबांसह तिचा लूक पूर्ण केला.

मृणाल ठाकूरने तिच्या केसांमध्ये पर्ल नेकपीस, कानातले आणि लाल गुलाबांसह तिचा लूक पूर्ण केला.

5 / 7

मृणाल ठाकूरच्या या लुकवर चाहत्यांनी  भरभरून कमेंट केल्या आहेत.  लाखो चाहत्यांनी लाईक्स केले  आहेत.

मृणाल ठाकूरच्या या लुकवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत. लाखो चाहत्यांनी लाईक्स केले आहेत.

6 / 7
सीता असे कॅप्शन तिने आपल्या या पोस्टला दिला आहे.

सीता असे कॅप्शन तिने आपल्या या पोस्टला दिला आहे.

7 / 7
Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच