Rashami Desai : अभिनेत्री रश्मी देसाईचा ‘सनफ्लॉवर’ क्रॉपटॉपमधील ग्लॅमरस अंदाज
रश्मी देसाईच्या अफेअर्सचे किस्से खूप प्रसिद्ध आहेत. उतरण या मालिकेत काम करणाऱ्या नंदिश संधूसोबत तिचे लग्न झाले होते. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला
टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही. सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेल्या रश्मीने नुकताच सोशल मीडियावर आपला फोटो पोस्ट केला आहे.
1 / 4
रश्मी देसाई तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असली तरी सध्या ती तिच्या सेक्सी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
2 / 4
या फोटोमध्ये तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. 🔥🔥 ही फायरची इमोजीचे कॅप्शन दिले आहे.
3 / 4
रश्मी देसाईने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र उतरण या मालिकेतून तिला सार्वधिक लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये त्याने तपस्याची नकारात्मक भूमिका साकारली होती.