सैराटच्या कन्नड सिक्वेलचं नाव तुम्हाला माहितीये का?; रिंकू म्हणाली, माझ्यासाठी सगळंच….
Actress Rinku Rajguru on Sairat Kannada Sequel Manasu Mallige : सैराट या सिनेमाचा कन्नड सिक्वेल आला होता. या सिनेमाचं नाव तुम्हाला माहिती होतं का? या सिनेमात रिंकू राजगुरूने देखील काम केलं आहे. या सिनेमाच्या शुटिंगचा अनुभव रिंकूने सांगितला. वाचा सविस्तर...
![सैराट... मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा... या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. करोडोंचा गल्ला या सिनेमाने जमवला. सिनेमाचे शो हाऊस फुल झाले. त्यामुळे हा सिनेमा इतर भाषांमध्येही भाषांतरित झाला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Rinku-Rajguru-Sairat.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![हिंदीमध्येही हा सिनेमा रिलीज झाला. 'धडक' असं या सिनेमाचं नाव होतं. तसंच कन्नड भाषेतही हा सिनेमा रिलीज झाला. 'मनसु- मल्लिगे' असं सैराटच्या कन्नड सिक्वेलचं नाव होतं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Actress-Rinku-Rajguru-on-Sairat-Kannada-Sequel-Manasu-Mallige-Latest-Marathi-News.jpg)
2 / 5
![सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये रिंकू राजगुरु हिने देखील काम केलं आहे. सैराटमधील 'आर्ची' हे पात्र तिने 'मनसु- मल्लिगे' या कन्नड रिमेकमध्येही साकारलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Rinku-Rajguru-Sairat-1.jpg)
3 / 5
!['मनसु- मल्लिगे' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा अनुभव रिंकूने आर्ची ही भूमिका मी सैराटमध्ये साकारली होती. पण 'मनसु- मल्लिगे'मध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा होता. ती भाषा माझ्यासाठी नवी होती, असं रिंकू म्हणाली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Actress-Rinku-Rajguru-on-Sairat-Kannada-Sequel-Manasu-Mallige-Latest-Marathi-News-2.jpg)
4 / 5
![कन्नड भाषा माझ्यासाठी वेगळी होती. माणसं नवी होती. माझ्यासाठी सगळंच नवखं होतं. पण माणसं चांगली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत शूट करताना खूप मजा आली, असं रिंकूने सांगितलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Actress-Rinku-Rajguru-on-Sairat-Kannada-Sequel-Manasu-Mallige-Latest-Marathi-News-1.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![मुंबई की दिल्ली ? देशातलं सर्वांत महागडं शहर कोणतं ? मुंबई की दिल्ली ? देशातलं सर्वांत महागडं शहर कोणतं ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/money-1-1.jpg?w=670&ar=16:9)
मुंबई की दिल्ली ? देशातलं सर्वांत महागडं शहर कोणतं ?
![जान्हवी कपूरच्या ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स, प्रत्येक लूकमध्ये दिसतील ग्लॅमरस जान्हवी कपूरच्या ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स, प्रत्येक लूकमध्ये दिसतील ग्लॅमरस](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/kapoor-feature-1.jpg?w=670&ar=16:9)
जान्हवी कपूरच्या ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स, प्रत्येक लूकमध्ये दिसतील ग्लॅमरस
!['महिलाबाजीच्या नादात वडिलांना....', शमीच्या त्या पोस्टवर हसीन जहाँ इतकी का भडकली? 'महिलाबाजीच्या नादात वडिलांना....', शमीच्या त्या पोस्टवर हसीन जहाँ इतकी का भडकली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/feature-11.jpg?w=670&ar=16:9)
'महिलाबाजीच्या नादात वडिलांना....', शमीच्या त्या पोस्टवर हसीन जहाँ इतकी का भडकली?
![चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/cropped-Child-Artist-Keya-Ingle-5.jpg?w=670&ar=16:9)
चिमुकली केया आता दिसणार मोठ्या पडद्यावर...; दिग्गज कलाकारच्या सिनेमात झळकणार
![मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/Mugdha-Vaishampayan-and-Prathamesh-Laghate.jpg?w=670&ar=16:9)
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेची नेपाळ सफर; पहा Unseen फोटो
![उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे... उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/06/pomegranate-juice-7.jpg?w=670&ar=16:9)
उपाशी पोटी डाळिंबाचा ज्यूस पिणे आरोग्यासाठी धोकादायक? जाणून घ्या अत्यंत महत्वाचे...