Chanakya Niti : महिलांच्या ‘या’ सवयींमुळे नवऱ्याच आयुष्य क्लेशाने भरुन जातं, यावर उपाय काय?
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती शास्त्रात म्हटलय की, बहुतांश महिला कुठलही महत्त्वाच काम करण्याआधी फार विचार करत नाहीत. असं पाऊल उचलतात, ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात क्लेश निर्माण होतो. त्यामुळे नंतर पश्चाताप होतो.
Most Read Stories