AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसागणिक वाढतंय शिल्पा शेट्टीचं सौंदर्य, वयाच्या 51 व्या वर्षी तरुणींना लाजवेल असा ग्लॅमर

अभिनेत्री शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. आता देखील काही फोटोंमुळे शिल्पा चर्चेत आली आहे.

| Updated on: Aug 05, 2026 | 4:09 PM
Share
अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5
 आता देखील हटके लूकमध्ये शिल्पा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. फोटो पोस्ट करत शिल्पा हिने Mocha pe chauka... असं कॅप्शन लिहिलं आहे.

आता देखील हटके लूकमध्ये शिल्पा हिने काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. फोटो पोस्ट करत शिल्पा हिने Mocha pe chauka... असं कॅप्शन लिहिलं आहे.

2 / 5
शिल्पा हिच्या नव्या लूकवर अनेकांनी प्रेम देखील व्यक्त केलं आहे. शिल्पा तुझी बरोबरी कोणीच करु शकत नाही... असे कमेंट करत अनेकांनी शिल्पा हिच्या लूकचं कौतुक केलं आहे. सध्या सर्वत्र शिल्पाच्या  फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम योगा आणि वर्कआऊट करत असते.

सध्या सर्वत्र शिल्पा शेट्टी हिच्या फोटोंची चर्चा आहे. अनेकांनी अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. शिल्पा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम योगा आणि वर्कआऊट करत असते.

4 / 5
सोशल मीडियावरून देखील अभिनेत्री फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावरून देखील अभिनेत्री फिटनेस टिप्स देत असते. सोशल मीडियावर शिल्पा कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी शिल्पा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार