AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या विरोधात शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला आहे. 23 जून रोजी दोघे लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण अभिनेत्रीच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध असल्याचं देखील सांगितलं जात आहे. पण लग्नावर कोणच अधिकृत घोषणा केलेली नाही...

| Updated on: Jun 17, 2024 | 10:22 AM
Share
सध्या सर्वत्र अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दरम्यान अभिनेत्रीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, मी लग्न करावं अशी माझ्या वडिलांची नाही.

सध्या सर्वत्र अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. दरम्यान अभिनेत्रीची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री म्हणाली, मी लग्न करावं अशी माझ्या वडिलांची नाही.

1 / 5
'जर मी माझ्या वडिलांचे ऐकलं तर, मी कधीच लग्न करणार नाही. पण माझी आई मध्ये-मध्ये बोलत असते. आता वेळ आली आहे. लग्न झालं पाहिजे. अशा वेळी मी फक्त आईकडे पाहाते. मला पूर्ण स्वतंत्र मिळालं आहे. ज्यासाठी मी आभारी आहे...'

2 / 5
'त्यांनी मला कधी कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नाही. यासाठी मी त्यांची आभारी आहे. ते कधीच माझ्या डोक्यावर बसून लग्न कर असं म्हणणार नाही.' असं सोनाक्षी म्हणाली.

'त्यांनी मला कधी कोणत्या गोष्टीसाठी अडवलं नाही. यासाठी मी त्यांची आभारी आहे. ते कधीच माझ्या डोक्यावर बसून लग्न कर असं म्हणणार नाही.' असं सोनाक्षी म्हणाली.

3 / 5
नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील लेकीच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली. 'तिला लग्न करायचं असेल तर, माझा आशीर्वाद आहे. पण आताची मुलं पालकांना काही सांगत नाही..' असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील लेकीच्या लग्नावर प्रतिक्रिया दिली. 'तिला लग्न करायचं असेल तर, माझा आशीर्वाद आहे. पण आताची मुलं पालकांना काही सांगत नाही..' असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

4 / 5
सांगायचं झालं तर, सोनाक्षी - झहीर यांनी लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केली नाही. पण रंगणाऱ्या चर्चांना फेटाळलं देखील नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्च सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, सोनाक्षी - झहीर यांनी लग्नाबद्दल अधिकृत घोषणा केली नाही. पण रंगणाऱ्या चर्चांना फेटाळलं देखील नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्च सोनाक्षी - झहीर यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!