AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्य आहे तोपर्यंत… मित्रमंडळींना द्या बकरी ईदच्या खास शुभेच्छा

इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरी ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते.

| Updated on: Jun 17, 2024 | 11:40 AM
Share
इस्लामिक कॅलेंडरनुसार आज ईद उल अजहा साजरी केली जाते. बकरीद ईद म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. देशात आणि जगभरात मुस्लिम बांधव या दिवशी नमाज पठण करतात. पैगंबर इब्राहीम यांच्या बलिदानाची आठवण म्हणून आजच्या दिवशी बकऱ्यांची कुर्बानी दिली जाते. त्याग आणि समर्पणाचा दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते. या दिवशी मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट घेतात. एकमेकांसाठी दुवा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा संदेशही देतात.

1 / 8
बकरी ईदच्या द्या शुभेच्छा..  आनंदी समुद्र, त्याचे किनारे, आनंदी  चंद्र, आनंदी तारे, आनंदी  फुले, आनंदी  सुगंध, आनंदी हृदय,  तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बकरी ईदच्या शुभेच्छा

बकरी ईदच्या द्या शुभेच्छा.. आनंदी समुद्र, त्याचे किनारे, आनंदी चंद्र, आनंदी तारे, आनंदी फुले, आनंदी सुगंध, आनंदी हृदय, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला बकरी ईदच्या शुभेच्छा

2 / 8
बंधुत्वाचा संदेश देआयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो  तुमचा प्रत्येक दिवस ईदीच्या दिवसा सारखा राहो  बकरीद मुबाबरक 2024ऊया,  विश्वबंधुत्व वाढीस लावूया,  बकरी ईदच्या दिवशी हीच धरुनी मनी इच्छा,  बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा

3 / 8
 आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो  तुमचा प्रत्येक दिवस ईदीच्या दिवसा सारखा राहो  बकरी ईद मुबारक 2024

आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो तुमचा प्रत्येक दिवस ईदीच्या दिवसा सारखा राहो बकरी ईद मुबारक 2024

4 / 8
फुलांसारखं सदैव हसत राहा,  जगातील सर्व दु:ख विसरून जा,  सर्वत्र गात राहा आनंदाचे गीत,  तुम्हाला आनंदी जाओ बकरी ईद

फुलांसारखं सदैव हसत राहा, जगातील सर्व दु:ख विसरून जा, सर्वत्र गात राहा आनंदाचे गीत, तुम्हाला आनंदी जाओ बकरी ईद

5 / 8
ईद घेऊन येई आनंद,  जोडू मनाशी मनाचे नवे बंध,  सणाचा हा दिवस खास,  बकरी ईद मुबारक तुम्हां सर्वांस

ईद घेऊन येई आनंद, जोडू मनाशी मनाचे नवे बंध, सणाचा हा दिवस खास, बकरी ईद मुबारक तुम्हां सर्वांस

6 / 8
दिवे तेवत आणि तेवत राहू दे,  आम्ही तुझी अशीच आठवण ठेवू दे,  आयुष्य आहे तोपर्यंत हीच आमची प्रार्थना,  ईदच्या चांदण्यासारखी चमकत राहो.

दिवे तेवत आणि तेवत राहू दे, आम्ही तुझी अशीच आठवण ठेवू दे, आयुष्य आहे तोपर्यंत हीच आमची प्रार्थना, ईदच्या चांदण्यासारखी चमकत राहो.

7 / 8
 सदैव हसत रहा फुलांसारखे हसत राहा,  जगाची सगळी दु:ख विसरा,  आनंदाची गाणी सगळीकडे पसरवा,  या आशेने तुम्हाला बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

सदैव हसत रहा फुलांसारखे हसत राहा, जगाची सगळी दु:ख विसरा, आनंदाची गाणी सगळीकडे पसरवा, या आशेने तुम्हाला बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा.

8 / 8
Follow Us
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!