तापसी पन्नू हिच्या काळ्या ड्रेसमध्ये हटके अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना

अभिनेत्री तापसी पन्नू कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री हॉट आणि बोल्ड फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

| Updated on: Jun 17, 2024 | 2:49 PM
अभिनेत्री  तापसी पन्नू  हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री प्रचंड बोल्ड आणि हॉट दिसत आहे.

1 / 5
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री हटके पोज देताना दिसत आहे. तापसी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री हटके पोज देताना दिसत आहे. तापसी हिला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

2 / 5
‘बेबी’, ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ अशा अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

3 / 5
सांगायचं झालं तर, तापसी फक्त सिनेमांमुळे नाहीतर, अनेकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. ज्यामुळे तापसीला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला.

सांगायचं झालं तर, तापसी फक्त सिनेमांमुळे नाहीतर, अनेकदा अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. ज्यामुळे तापसीला ट्रोलिंगचा सामनादेखील करावा लागला.

4 / 5
तापसी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात..
वडील दादांच्या NCP त अन् मुलाची हजेरी मोठ्या साहेबांच्या कार्यक्रमात...
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी
दाट धुकं, धबधबे... महाबळेश्वर येथील 'या' 12 पॉईंटवर पर्यटकांना बंदी.
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा
निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील जाणून घ्या, या 10 मोठ्या घोषणा.
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका
पण महाराष्ट्राला काय मिळालं ठेंगा... अर्थसंकल्पावर वडेट्टीवारांची टीका.
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी
धबधब्याचं असं रौद्र रूप तुम्ही कधी पाहिलंय? बघा तुम्हालाही भरेल धडकी.
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?
सर्वसामान्यांसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा; काय स्वस्त आणि काय महाग?.
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?
इन्कम टॅक्सबाबत मोठी घोषणा, जाणून घ्या, तुम्हाला किती भरावा लागणार कर?.
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले
यमकसाठी मराठीचे वाभाडे, 'बालभारती'तील 'ती' कविता व्हायरल, युजर्स भडकले.
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा
Budget: बाबुंसाठी मोठं गिफ्ट, बिहार-आंध्रसाठी सीतारमण यांची मोठी घोषणा.
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद
रोजगार, कौशल्यविकासाच्या 5 योजनांसाठी सरकारकडून मोठी घोषणा; इतकी तरतूद.