Photo : बोल्ड आणि वादग्रस्त… ‘या’ जाहिरातीही झाल्या होत्या बॅन!

Photo : बोल्ड आणि वादग्रस्त... 'या' जाहिरातीही झाल्या होत्या बॅन! (advertisements banned because of Bold and controversial content )

| Updated on: Oct 15, 2020 | 2:06 PM
 'तनिष्क'च्या एका जाहिरातीवरून वादंग निर्माण झाल्याने ही जाहिरात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या आधीही वेगवेगळ्या कारणाने अनेक जाहिराती वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. त्यामुळे काही जाहिराती बंदही करण्यात आल्या होत्या. वादात सापडलेल्या काही जाहिरातींवर टाकलेला हा प्रकाश.

1 / 6
 बिपाशा बासु : बिपाशा बासु तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जात होती. लोटोच्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीसाठी बिपाशाचा न्यूड शूट करण्यात आला होता. मात्र या जाहिरातीला भारतात बॅन करण्यात आलं होतं.

बिपाशा बासु : बिपाशा बासु तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जात होती. लोटोच्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीसाठी बिपाशाचा न्यूड शूट करण्यात आला होता. मात्र या जाहिरातीला भारतात बॅन करण्यात आलं होतं.

2 / 6
मधू आणि मिलिंद : टफ शूजच्या जाहिरातीसाठी मिलिंद सोमन आणि मधू सप्रेने न्यूड शूट केला होता. या शूटमध्ये मिलिंद यांच्या खांद्यावर एक अजगर सुद्धा होता. मात्र जास्त बोल्ड असल्यानं ही जाहिरात बॅन करण्यात आली होती.

3 / 6
मलायका अरोरा: अरबाज खान आणि मलायका हे मिस्टर कॉफीच्या नावाने असलेल्या कंडोमच्या जाहिरातीत एकत्र आले होते. मात्र, ही जाहिरात आक्षेपार्ह असल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.

मलायका अरोरा: अरबाज खान आणि मलायका हे मिस्टर कॉफीच्या नावाने असलेल्या कंडोमच्या जाहिरातीत एकत्र आले होते. मात्र, ही जाहिरात आक्षेपार्ह असल्याने तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.

4 / 6
सना खान : अमूल माचो या जाहिरातीची टॅग लाइन तुम्हाला आठवत असेल.. ये तो बडा टॉइंग है... या जाहिरातीत सना खानला तिच्या पतीचे अंडरगार्मेंटस धूताना दाखवलं होतं. ज्यात ती वेगळ्याच विचारांमध्ये गुंतताना दिसली होती. या जाहिरातीला देखिल बॅन करण्यात आलं होतं.

5 / 6
पूजा बेदी: पूजा बेदीनेही मार्क कॉमिन्सनच्या सोबत कंडोमची जाहिरात केली होती. ही जाहिरातही अधिकच बोल्ड असल्याने या जाहिरातीला भारतात बॅन करण्यात आलं होतं.

पूजा बेदी: पूजा बेदीनेही मार्क कॉमिन्सनच्या सोबत कंडोमची जाहिरात केली होती. ही जाहिरातही अधिकच बोल्ड असल्याने या जाहिरातीला भारतात बॅन करण्यात आलं होतं.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.