AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaye Khanna Dhurandhar : खरचं प्रेम असावं तर असं, ब्रेकअप नंतरही अक्षय खन्नाच्या एक्स गर्लफ्रेंडची मन जिंकणारी पोस्ट

Akshaye Khanna Dhurandhar : अक्षय खन्नाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये 28 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. 'ताल', 'बॉर्डर', 'दिल चाहता है', 'हमराज', 'हंगामा', 'हलचल', 'रेस', 'मॉम',, 'इत्तेफाक', 'दृश्यम 2', 'छावा' आणि आता 'धुरंधर' सारख्या शानदार चित्रपटात त्याने अभिनय केला.

| Updated on: Dec 13, 2025 | 11:59 AM
Share
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर चित्रपटातील अभिनयाने अक्षयने फॅन्स आणि क्रिटिक्स दोघांचं मन जिंकलय. सोशल मीडियावर सतत त्याची चर्चा आहे. अक्षय खन्नाचा परफॉर्मन्स पाहून त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला सुद्धा रहावलं नाही. तिने सुद्धा कमेंट केलीय.

1 / 5
अभिनेत्री तारा शर्माने अक्षय खन्नाच कौतुक करताना एक पोस्ट शेअर केली. दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. अलीकडेच ताराने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा एक जुना फोटो शेअर केलाय.

2 / 5
"अक्षय तुला शुभेच्छा. आम्ही अजूनपर्यंत चित्रपट बघितलेला नाही. पण आमचं इन्स्टा फीड धुरंधरने भरलेलं आहे. खासकरुन ते गाणं आणि तुझी एन्ट्री. टीमला आणि तुला गुडलक. हा तेच गाणं, स्वॅग आणि औरा...लिंक स्टोरीमध्ये आहे. स्वाईप करं" असं तारा शर्माने लिहिलय.

3 / 5
"आम्ही बालपणापासून एकमेकांना ओळखतो. आजही तू अभिनयाप्रती पूर्णपणे समर्पित आहेस हे पाहून चांगलं वाटतं. आपल्या शाळेच्या नाटकात कदाचित आपल्या सर्वांचा परफॉर्मन्सच्या विश्वात पहिलं पाऊल होतं. तेव्हापासून आम्हाला माहित होतं की, तू हेच करणारं"

4 / 5
"तू सर्वात जास्त प्रायवेट माणूस आहे. ज्याला मी ओळखते. तुझ्यासाठी मी खूप खुश आहे. तुझ्या मेहनतीला फळ मिळालं. एका फ्लॅशबॅक फोटो शेअर करतेय. तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमला मी, माझी आई आणि रुपक सलूजा यांच्याकडून गुड लक"

5 / 5
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.