AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash: अपघातानंतर कशी पटली अजित पवार यांची ओळख?

Ajit Pawar Plane Crash: बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. बारामती येथे जाताना दादांच्या विमानाचा अपघात झाला. तर दादांच्या मृतदेहाची ओळख कशी पटली याबद्दल देखील मोठी माहिती समोर येत आहे.

| Updated on: Jan 28, 2026 | 1:48 PM
Share
VSR या कंपनीचं हे विमान आहे. शेतात विमान कोसळल्यानंतर स्थानिकांना मोठा आवाज आला. त्यानंतर विमानाला भीषण आग लागली. त्यानंतर देखील चार ते पाच स्फोट झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. आग मोठी असल्यामुळे ती विझवणं शक्य नव्हतं.

1 / 5
विमान अपघात झाल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह काढण्यास सुरुवात केली. अपघातात अजित पवार यांच्यासह विमानात उपस्थित असलेल्यांचं देखील निधन झालं आहे.  अपघाता नंतर राज्यात शोककळा पसरली आहे.

2 / 5
अजित पवार यांचा मृतदेह त्यांच्या हातात असलेला घड्याळ,  त्यांनी घातलेला गॅगल आणि जॅकेटमुळे ओळखण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यानंतर सर्व मृतदेह झाकण्यासाठी स्थानिकांनी ब्लँकेट आणि घरात असलेल्या कपडे पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्यांना दिले. त्यानंतर सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवण्यात आले.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) धक्कादायक माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळलं आणि त्याला भीषण आग लागली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) धक्कादायक माहिती दिली आहे.

4 / 5
एका नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर आम्ही काय झालं पाहायला आलो, तेव्हा विमान अपघात झाल्याचं कळलं. विमानाला आग लागली होती आणि त्यानंतर चार - पाच स्फोट झाले. त्यानंतर लोकांची गर्दी जमली... यामध्ये अजित दादा यांचं निधन झालं आहे.

5 / 5
Follow Us
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष