AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Melody: मेलोडी खाओ… मोदी यांनी दिले गिफ्ट जॉर्जिया मेलोनींना, इकडं फायदा झाला भलत्याच कंपनीला … झरझर पळाला Parle इंडस्ट्रीजचा शेअर

Parle Industries Share: देशातील FMCG बाजारातील दिग्गज कंपनी पारले आज प्रकाशझोतात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना चॉकलेट गिफ्ट दिले. पण दुसरीकडे या कंपनीच्या नामसाधर्म्य असलेल्या पारले इंडस्ट्रीजच्या शेअरला अप्पर सर्किट लागले.

| Updated on: May 20, 2026 | 5:55 PM
Share
Parle Industries Share: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मेलोडी टॉफीचं गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ पोस्ट केला. याचा फायदा पारले कंपनीचे नामसाधर्म्य असलेल्या पारले इंडस्ट्रीजच्या शेअरला झाला. या कंपनीच्या शेअरने मोठी उडी घेतली.

1 / 6
मेलोडी चॉकलेट लोकप्रिय आहे. पारले प्रॉडक्ट्स कंपनी ही  एफएमसीजीमधील दिग्गज कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. पारले-जी, मोनॅको, हाईड अँड सीक, मँगो बाईट यासारखी लोकप्रिय उत्पादनं याच कंपनीची आहे. पण पारले प्रॉडक्ट्स कंपनी  शेअर बाजारात सूचीबद्ध नाही.

2 / 6
तर पारले या कंपनीशी नामसाधर्म्य असलेली पारले इंडस्ट्रीज ही BSE वर सूचीबद्ध कंपनी आहे. ही कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कार्यरत आहे. पारले इंडस्ट्रीज ही कंपनी कागद आणि त्याचा पुनर्वापर या उद्योगातही मोठा वाटा आहे. पण पारले इंडस्ट्रीज या कंपनीचा पारले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी कोणताही संबंध नाही.

3 / 6
पारले इंडस्ट्रीजचा शेअर आज एकाएक परदेशातील घडामोडीमुळे चर्चेत आला. हा आज स्टॉक 5 टक्क्यांनी वाधरला. त्याला अप्पर सर्किट लागले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून कंपनीचा शेअर दबावाखाली आहे. वार्षिक आधारावर हा शेअर 40 टक्क्यांनी तर गेल्या 12 महिन्यात हा शेअर 68 टक्क्यांनी घसरला आहे.

4 / 6
कंपनीच्या नामसाधार्म्यामुळे हा घोळ झाला आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी  पारले इंडस्ट्रीजच्या शेअरची खरेदी केली. हा पेनी शेअर आज  5.25 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचा मेलोडी चॉकलेट तयार करणाऱ्या पारले प्रॉडक्ट्स कंपनीशी कोणताही संबंध नाही. पण पारले नामसाधर्म्याचा तिला फायदा झाला. आज या शेअरला अप्पर सर्किट लागले.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!

CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ