अहमदनगरच्या राजूरमध्ये आदिवासी विद्यार्थिनींसाठी सुसज्ज वसतिगृह, SBI जनरल इन्शुरन्सकडून सीएसआरद्वारे 1 कोटी 32 लाखांचा खर्च
आदिवासी भागातील सुविधांसाठी नेहमीच मोठया प्रमाणात निधी मिळत असला तरी अनेक समस्या जैसे थे असतात. सोयी - सुविधांयुक्त आदिवासी मुलींच्या वस्तीगृहासाठी एसबीआय इंश्युरंसने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
